पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाली. हंगामा जाला होता. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली माहे. सेवेसी श्रुत जाले पाहिजे हे विज्ञापना. राजश्री शामजीपंत येही सेवेसी विनंतिपत्र लिहिले आहे त्याजवरून विदित होईल, हे विज्ञापना. [८] ॥ श्री॥ ९ भक्टोबर १७५१. श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसीःविनंति सेवक रघुनाथ गणेश चरणावरी मस्तक ठेऊन स॥ नमस्कार कृतानेक विज्ञापना. स्वामीचे कृपादृष्टीने सेवकाचें वर्तमान त॥ छ २९ माहे जिलकाद पावेतों मे॥ शहर औरंगाबादेस यथास्थित असे. स्वामीची आज्ञापर्ने छ १८ जिलकादची कित्ते दोन ती छ २४ जिलकादी प्रविष्ट झाली. तेथे आज्ञा की खजाना देविला ह्मणतात आण देत नाही याषा विचार काप ? महाराव जानोजी जसवंत निंबाळकर यांस निरोप देणे लागतो. खराखुरा खजाना देवविला असिला व पदरी पडत असेल तर तैसेंच लिहिणे. मारनिलेस निरोप देऊ. खानासी इतकेंच बोलणे की येथून राजाना रवाना जाल्यास पुढील मेहांत मजा पडेल. देतों देतों ऐसें मान बोलला आण मातवर इकडून येईल तेव्हां द्यावा ऐसे मनांत असिलें तर तें उत्तम नाही. खजाना येऊन पावलियावर अगर सेथून रवाना जालियावर सर्व जाबसालांत जीव पडेल. लौकिक विरुद्धचा पारेल. विठलराव येऊन पावले नाहीत ह्मणोन पशिले. स्वामीची आज्ञा. आक्षेप॥ अर्थ सविस्तर खानास विदित केला. ३५ जानबा निंबाळकर या वेळी पुण्यांत बसले होते. “ जानना भाषचे मित्र पुणियांत गीन महिने येऊन बसले आहेत." ( पहें व यादी १६८)अणून पाच जानवाविषयी भानासाहेब वकोक्तीने पत्रे व यादीतील १६८ व्या पक्षांत लिहितात. जानबा निजामाकरन पुण्याचे दरबारी यकीलीस भाले होते.