पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इत्यादि ठिकाणी जातात. भाऊंचा व कोल्हापूरकरांचा संबंध. भाऊ भांडारकवठ्यावरून पुण्यास. नोव्हेंबर पासून डिसेंबर पर्यंत. जानेवारी पुणे. १७५१ गंगातीर. फेब्रुवारी, मार्च. खंदार, इंदूर,कलबुर्गे व रायचूर. भाऊ, रामचंद्र बाबा व नाना सलाबतजंगावर स्वारी करितात. सलावतापासून दोन लाख रूपये तुंगभद्रेवर घेऊन साताऱ्याकडे येऊ लाग. तात. नाना पुरंदरे गेंड्याच्या माळावर दमाजीचा पराभव करिता. इतक्यांत नानासाहेब साताऱ्याजवळ येऊन पोंचतात. एप्रील. नजीक सातारा, वडूत, वऱ्या, गेंड्याचा माळ. मे पासून आगष्ट पर्यंत. पुणे. १७५२ मार्च. पुणे सप्टेंबर पासून खेड, घोडनदी, सलाबतजंग व बुसी पुण्यावर चालून यतात. डिसेंबर पर्यंत. कुकडी नदी. त्यांवर नाना, दादा, भाऊ, रामचद्रवाना, महादोबा पुरंधरे, एकबोटे व बाबूराव फड णीस चालून जातात. जानेवारी ते जुन्नर. नाशीक. त्रिवक. एप्रिल ते शिंदे व होळकर गाजुद्दिनाला घेऊन अवरंआगष्ट. गावादेला येतात. सप्टेंबर ते डिसेंबर. भालका. भाऊ, नाना व रामचंद्रबाबा निजामावर चाल करितात. भालकीची लढाई. जानेवारी ते हरपन्हळी. नाना, भाऊ व रामचंद्रयावा श्रीरंगपट्टणावर चित्रदुर्ग. जून. स्वारी करितात. श्रीरंगपट्टण. ( का० सं० पत्रे व यादी १४ ). डिसेंबर. जानेवारी भाऊ मोर्चात तीन दिवस. ते मे. होळीहोनूर. रामचंद्रबावा. पुणे.