पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गेले. जानबावरच येथन सारा यस्तीयार आहे ऐसे असतां श्रीमंतांकडून पृथक् पृथक् पैगाम येतात, तेथें पैगामांत विपर्यास पडतो. आह्मी जानसाल कोणाजवळ करावा ? जानबास फिके पाडावे हे गोष्ट आह्माकडून नाहीं. आतांच तुझी श्रीमंतांचे आज्ञापत्राचा अर्थ सांगितलांत आण आजच माहाराव यांचे पत्र गोविंदराव वकिलास आले. त्याणे आह्मास दाखविलें. त्यामध्ये अभिप्राय भिन्नच आहेत. यास आही काय करावें ? एकाजवळ जाबगाल असेल तर बोलावें. याजकरितां जानबाचे फिकेपणाचा अर्थ तिकडूनच आहे. आमाकडून नाही. इतकी बोली जाहाली. बाळाजी महादेवहि आह्मा उभयतांसमागमें गेले होते. परंतु खलवतसमयी बाहेर बसले होते. सदईप्रमाणे खलवतांत बोली जालियावर मग राजाजीने बाळाजापतास बोलाऊन सांगितले की तीन लाख रुपये तो ब-हाणपुरी तुमचे पदरा पाडले असतीलच. राहिले दोन लाख चौतीस हजार रुपये उदेक तमास सावकाराजवळोन निशा करून देववितो. इतकें बोलोन आह्मां त्रिवर्गास सत करून आपण मिसला पहावयास गेले. तदनंतर आझी सेवक मग याजकडे येऊन तेथील मजकर सविस्तर निवेदिला. नथमलहि आल हात. खान बोलिले कीं राजाजीचे जाबसाल जे जाले आहेत ते राव लहून पाठव हणून बोलिले. त्याजप्रमाणे जाला मजकूर सविस्तर ससा विनंति लिहिली आहे. अबदुलखैरखान व महमद अनवरखान काल गुरूवारी छ २३ मिनहूस दोनप्रहरी शहरास आले. हरसुलाअलीकडे सराइ आहे. ते सराईजवळ शहरचे महमुदी बागापलीकडे त्यांची फौज उतली आहे. हरदोखान म॥रनिलेxxxxxदाखल राहिले आहेत. शंत आले नाही. अबदुल खैरखानाबराबर फौज पांच हजार स्वार त. त्यामध्ये चारशे करोल आहेत. हत्ती तीन आहेत, निशाणाचा येक "नगारेयाचा येक, व खासा खान म॥रनिलेचे स्वारीचे हौदेयाचा येक, ऐसे न आहेत. बाणांचे कैच्यांचे उंट सात व रहकलें बारा व दमानची सवाशे हित. महमद अनवरखानाबराबर स्वारीचा हत्ती एक व स्वार चाळीस