पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तांचंच आहे. येकात्मतेस पडदा नाहीं. श्रीमंताचे कमाविसदार आहेत त्याजप्रमाणे आह्मी कमाविसदार आपल्यास समजोन हिशेब रुजू करित तो श्रीमंती पाहावा. आमचे खर्चाचा सरंजाम करून द्यावा. राहिला एवं रेयांचाच आहे. दसरा पदार्थ नाहीं. वरकड हरएक गोष्टीनं अडवा जालियास मग आमचा उपाय नाही. रघोजी भोसले यांस आमचे सिफार सीवरून जागीर दिली, आण आमास साफ जान द्यावा हे उचित के काय? ह्माणोन श्रीमंत आजा करितात. तर रघोजी येथ यावा ९३ आह्मास नव्हती. श्रीमंतींच त्यांस पाठवन दिला. येविषईंची श्रीमंतांची पर आहत. रघोजी येथे आला त्याप्त आह्मी पढे आणावयासहि कोणी पाठ पिला नाहा, व वरचेवर त्याची मलाजमातहि करविली नाही. पंधरा दिवस पडोन राहिला होता. मग त्याची मुलाजमत जाला. दाराज गावयास येत त्यास मठभर अन्न द्यावे लागते. त्या प्रकारे रघोजीची विचा णान त्यास जागीर दिली. ते त्याची अजिजी जाणोन दिली. त्याचे रहर माटान राहिले हे श्रीमंत जाणतच असतील. असे असोन आता आज ताल तर त्याची जागीर जप्त करावयास विलंब आहे ऐसें नाहीं. खजान रून फौज ठेविली ह्मणोन श्रीमंतांची आज्ञा. तर कितेक काजकामें कर्तः ता श्रीमंताचे सेवेसी विदितहि असतील. यास्तव फौज जरूर ठेव ला. अबदुलखैरखान बिघाडाची मसलहत देतील ह्मणोन तर खा बिघाडाची मसलहत काय देणे आहे ? तेथे सर्वांचा भाव के हलक पाडावें, ह्मणोन श्रीमंतांस भास जाला. तर जानबास येथ आला हाऊन पाठविलें नाहीं श्रीमंती खाहीष करून बोलाविल हाणा ३२ आह्मा जवळोन रघोजी बावा मोगलाकडे गेले. मोगलांनी त्यास जहागीर कर करून क्रिया करून आपलेसें केलें" ( पत्रे व यादी १६८). पेशव्याचा जोर पाहून राम न रघाजीची पायधरणी करून त्यास फितविलें व जाहागीर दिली ही गोष्ट पेशव्या वकील आपल्या आंगी लावतात हे पाहन रामदासपंत रघोजीला भिकाऱ्याची उपमा देतो ३३ कमजास्त फौज ठेविली असतां परस्पर कारणे विचारण्याची सध्यांप्रमाणे पूर्वी बाल असे.