पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाल्या. त्याचा आशय मनास आणितां स्वामीसी कोणेहि प्रकार बिघाड न करावा व होऊ न द्यावा; दारमदाराने चालावें: ऐसे दृष्टीस पडल. राजाजीच्या दोन भेटी जाल्या. त्याचा आशय अंतस्थ मनास आणिता बिघाडाची बहुतशी खुरखर आहे. नसिरंजग सेवेसीं मिलाफी आहेत एस लेखोन, याचे वजन बहुत भार यास्तव बाह्यात्कारें यासी बहुतसी लालिगत करितात. परंतु अंतर्यामी यासहि दुजाणत नाहीत. वराडाची सुभेदारा यास दिल्ही, याचा सबंब या रोखलेंतन कोणेहि प्रकारे यांस काढाव. पार प्रकारे राजश्री जानोजी निंबाळकर यांसहि जाणतात. परंतु दोघहि माता आहेत. पढें अमलांत काय येते ते अ ढळलियावर सेवेसी लिहिल जा३०. राजाजीचे सलाहकार मोठे अबदुलखैरखां व खुदावंदखां आहेत; त्यास पा रणी गेली आहेत. दस-याअलीकडे तेहि येऊन पोचतील. आणि त्य विचारें कुच करणार. वरकड राजाजीही निगादास्त केली व करणार. त्या अंतस्थ शोध करितां आजतागायत फौजेचा व जिनसीचा बंदोबस्त व निगा दास्त केली आहे, त्याची याद अलाहिदा जिन्नस पाठविली आहे त्याच कळों येईल. बाणदार दर असामी दरमहा रु. १० प्र॥ करार करावा असामींपासून वीसपर्यंत ठीक केले आहेत. माणसें कसबी आहेत.' दाहा यथें खर्चास द्यावा लागतो. त्यास जामीन देतील. स्वामीच हाईल त्याप्रमाणे खर्चास देऊन रवाना करून. व शिसहि ठीक केल यथन गंगेपर्यंत पावतें होईल. तेथन पुढे न्यावयास पूर्वी रा. राधा यांस पत्र आणिलें आहे त्याप्रमाणे पाठविले पाहिजे. स्वामी समर्थ अ सेवेसीं श्रुत होय हे विज्ञप्ति. २५ पुढे पुढे करणे. करूं २६ मान देणे. जानेक वाचनाला २७ याचे कारण. २८ मार्ग तून. . - २९ ह्या वर्षी दसरा १९ सप्टंबराला होता. ३. नवीन फौज ठेवणे. ३१ दुमाही दीडमाही पगार देण्याची बाल असे.