पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यास छकडे. - यार होते. २५०० नवखरीद. ३०० नासरजंग असता वराडांतून आणविले होते. ते येऊन हैदगबादपावतों गेले तो नासरजंगाचें वर्तमान आले. त्यावरून राहिले. ते सेहलीस व चारणीस होते. हल्ली आणविलें. वरकड़ भारबारदारी आणविली त्याबराबर तेहि ये • सुर्बाबरूपचे छकडे व गोळ्याचे छकडे व उंटें येथून कुच होता समागमें काय घेतील पहावें. कित्ता सरंजाम. ८० हत्ती सुमार. १२०० उंटें भारबार दारी वगैरे सुमार. ११०० हरकारे. ३०० कासीद. तील. ३१०४ येणंप्रमाणे तूर्त बराबर घेणार. याखेरीज येथं कि मात आहेत व अमदानगर पेडगाँव येथें साहित्य त्यापैकी आणवितील. र घेणार. याखेरीज येथे किल्ले अंत तोफा पांच र पडगाव येथें साहित्य फार आहे. काम पडल्यास [५] ॥ श्री॥ ७ सप्टेंबर १७५१. पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी:विज्ञापना ऐसीजे. सेवक येथे आलिया उपर नसीरजंग याच्या २२ औरंगाबादेतील एका किल्लेवजा इमारतीचें नांव.२३ अहमदनगर. २४दोडापाशा आ यथ आलिया उपर नसीरजंग याच्या चार भेटी