पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विरोध व परराज्यांतील कलहाचें मूळ अजीपासूनच लागले आहे. आह्मी भोर्डंगांवास आलों तों राघो लक्षुमण मल्हारबाचे सूत्रे गंगोबांनी पाठविले. त्यांनी कित्येक मजकूर सांगितले. त्यांत सारांश पाहतां जायाप्पाच्याच पेचाचा मजकूर आहे. आझांस येथन नेऊन त्यास दबवावें; आपली मातब्बरी हिंदुस्थानांत आहेच; आमची भेटी झाली, एकत्र झाला ह्मणजे खावद हातास आले; सर्व गुंता उरकला: पढ़ें चित्तास मानेल तो मनसबा केला तरी कार्यास येईल; ऐसें दिसोन आलें. आह्मीं आपले जागा विचार पाहता कवळ जायाप्पाचे कार्य नच व्हावें: मल्हारबाकडे होऊन त्यांसच खाले आणावें तरी त्याचेंहि स्वरूप रहात नाही, व सांप्रत देशीहि पेच मातबर. मोगलाच्या विचारें पहातां हे उभयता सरदार देशी असावे ह्मणजे मागलाशा सालजाब होऊन बंदोबस्त होईल. दुसरे दोघांचा पेचं आहे ताह वारल. जायाप्पास दुराभिमान रामसिंगांचा आहे. तरी जशी स्थामाया मजा असेल तसे शेवटास न्यावे लागेल. यासाठी तर्त राघो उक्षमणास सांगितले की मल्हारबांनी चार मजली माघार थापा मी तापीतीरास येतों तेथें भेटी व्हावी जायाप्पासहि बोलावणे H , हरप्रकार मल्हारबास सांगावें आणि तीर्थरूपाकडे घेऊन जावें. दोन महिन्यांत इकडील बंदोबस्त होऊन पढें जो मनसना करण ता करावा. ८ सध्यांचे भडगाव. ९ ताराबाईचा व वारामतीकराचा.. १० मारवाडचा राणा अजितासंग यास अभयसिंग व बख्तसिंग असे दान पुनहात. अभयसिगान १७५० पर्यंत राज्य केले. त्याच्या त्याचा मलगा रामासंग यास गादा न मिळतां बख्तासगास ह्मणजे रामसिंगाच्या चलना मिळाली. अर्थात् रामासंगास मराठ्याची ह्मणजे जयाप्पाची मदत मागणे समागणं जरूर पडले. येणप्रमाणे १७५० पासून जयाप्पाला रामसिंगाचा ओढा होता; परंतु पुढील दोन तीन व डीमळे जयाप्पाला रामसिंगास मदत करण्यास फावले नाहा. नंतर १७५३ त बख्तसिंग वारला. तेव्हां त्याचा पुत्र बिजेसिंग गादविर बसला व रामासगाला पुन्हां जयाप्पाकडे धांव घेणे भाग पडले. १७५३।५४। ५५ह्या साली मराठयांनी हिंदुस्थानांत जंगी मोहीम केली त्या संधीस रामासंगाचेहि कार्य अर्धेमुर्धे घडून आले.