पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करून तीन हिस्स दाखल खालस शरीफेंत करण. आण एक हिस्सा तुही घेणे आणि पेशकशात मुकररी पातशाईची रजवाडे व जमीदारान सीवाय पेशकशात सुबेदारी आणि फौजदारीचे जे काही की मुतसदी निमे त्याचे साबीत करून देतील, तहसील करून, आपली चौथ वजा करोन बाकी सस्कारवालांत पोहचावीत राहावे व दरसुजात व फौजदारीत दारोगा अदालतीचा सरकारवालासी राहे आणि किल्लेदार ही बदस्तूर साबीला सरकारवालासी राहेत आणि तगीरी तहदिली त्याची तालूक हजूर मोअ. लाचे राहे व हरगीज किलेजात आणि जागीर मशरुत किलेदारासी आणि दिवाणी बुताती वगैरे खिजमता पातशाई आणि लवाजमा व लवाहक त्यांचे आणि बागात व मीलीक पातशाईत तसरूफ व दखल न करावें. आणि राहाणार शहरान पातशाईस राजी ठेवावे व पारपत्य किल्ले व हराममादान व रासत्यांत उपद्रव करितात त्यांचा करा की मुसाफर क व्यापारी खातरजमेने आमदरफ्त करीत राहात, की मुजरा हुसनखिदमतेचा जाहीर होय आणि पाया नेकीनतीजेचा होय आणि मेहेरबानी व तफजुलात अकदसअलाची आपले विसी फार जाणावी... ॥श्री॥ - २ जुलै १७५०. सेवेसी विज्ञापनाः देशी मल्हारबांनी व आपणाकडील लोकांनी किल्ले ६ स्थापनाचा प्रवस्ता ८ साबान आहे. हा ८ सावान कोणत्या सालचा? ॥ रघोजी भोंसल्यास मोगलानें दबवून राखिलें," ह्या उक्तीवरून हे पत्र रघोजी भोंसले जिवंत असतांना लिहिले आहे हे स्पष्ट आहे. रघोजी ११६२/११६१ ह्मणून भोसल्यांच्या कागदपप्रांत: चुकून पडले आहे). फसलीच्या फाल्गुन शद्ध ३ स ( ना. भो. का. लेखांक १) झणज इ. स. १७५३ च्या ८ एप्रैिलास वारला. तेव्हां ८ एप्रिल १७५३ च्या अगोदर है पत्र लिहिले असले पाहिजे. आतां ८ एप्रिल १९५३ च्या अगोदरचा ८ सावान म्ह्टला झणजे ३. जून १७५२ ला पडतो. ह्या ३ जून १७५२ ला. खालील गोष्टी घडून आल्या