पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माफक अहवाल रजवाडे व जमीदाराचे आणि सीवाय त्याचे जे लवाजम व लवाहक सुबेदारी व फौजदारीचा होत असेल, काबीज व मुतसरीफ होऊन बंदोबस्त दोनी सुबे आणि फौजदारीचा की मुतआलीक त्याचे आहेत करारवाके करावे. आणि जे मुलक की या दोन्ही सुज्यांत तमरूफ करिंदे पातशाहीसी तसरुफ राजहा व जमीदारान लहानथोराचे सीवाय जमीदारी कदीम त्याची की गेला असेल खलश करोन व सोडोन अर्धा अख्तयार मुतसदीयान पातशाईचे सोडावे आणि अर्धा कारणे खर्च सिपाह आपलीचे घ्यावा व दर सुबेदारी सुबे मुलतान व लाहोर व थटा व फौजदारी भकर वगैरे मुतआलीक तिन्ही सुन्याची आणि चार महाल मजारफ काबील व फौजदारी हिसार व संबल व मुरादाबाद व बदाऊ यांत दोन हिस्से बराय खालसे शरीफे आणि एक हिस्सा कारणे खर्च सीपाह पातशाई की हमराह वजीरुलमुमालिकबहादर बाअलकाबे व नवाबबहादर बाअलकाबेचे येक हिस्सा याने चउथष कारणे खर्च फौज हमराही आं खुलासहउसीपाचे करार पावले. बंदोबस्त केलीया उपरांतिक दोन हिस्से अख्तयार मुतसदीयान खालसे शरीफेचे आणि एक हिस्सा कारणे फौज वजीरुलमुमालिकबहादर व नवाबबहादराचे सोडावे आणि बाकी एक हिस्सा तुह्मी घ्यावा. हरवख्त खलस करणे, मुलुक आणि पारपत्य करणे. मुफसीदाचे जितकी फौज आणि सीपाह व सरदार व तोफखाना अफजुदरकाब विनंति कराल मरहमत केले जाईल. बदस्तूर उमराय उनाम फौजेसहित बंदगीत हाजीर होऊन जे काम की मानंद पारपत्य अबदाली वगैरेचे आज्ञा करूं, करीत राहावें. आणि जर काबील ऐकिलें आं खुलासह उसीपाहचे न होय, माफक दरखास्त त्यांचे सरदार तंई केला जाईल. जरी लायक माबादौलतचे असेल तरी मुतवजह होऊ. सादर होण्यापूर्वी फर्मान वालाशानचे ज्या जागा की अमील सरकारवालाचे अमल आणि दखल राखितात त्या जागेत कोण्ही वजह दखल न करावें व मदती व कुमकी त्याचे राहावें. आणि बंदहापातशाहीसी जे कोण्ही की जागीर खाऊन चाकरी न करीत ज्यावेळेस हुकम करूं जागीर त्यांची तगीर