पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जागीर त्याची दाखल सरकारवालांत करूं व त्यापैकी आपली चौथ घेऊ. दीन व धर्म व महादेवजी व खंडेरावजी दरमयान आहेत. आतबाहेरचा बंदोबस्त करूं आणि रस्त्यांत उपद्रव करणान्या व वाट मारणा-या चोरांचे व हरामखोर किलेदारांचे पारपत्य करू; जेणेकरून व्यापारी व मुशाफर सुरक्षित रहातील. जे जहागिदार जहागिरी खाऊन आत रहात नाहीत त्यांच्या जहागिरा हुकमाप्रमाणे जप्त करूं, व त्यांतून आपली चौथ काढून घेऊ. दीन व धर्म व महादेवजी व खंडेरावजी दरमयान आहेत. अर्जीचं उत्तर बवसीले दखल पावणार अस्तानसी पेहर निशाचे नजर अनवार आजहर जीयागुस्तरसी गुजरला आणि करार केले की जन्मपरियेंत बालाजी बाजीराव व अवलाद बालाजी बाजीराव व कौम बालाजी बाजीराव आणि आही उभैता फिदवी मये रुफकाये व अवलाद व कौम जे कोण्ही की जनाबअकदसअला आणि नवाबबहादरासी अमुलहकम व तखलूफ करीत व वेवफाई करीत त्यांजला शपथ महादेवजी व खंडेरावजी व बेलभंढारची आहे. आणि याच कौला प्रो पोथी व गंगाजळ रूबरू नवाबबहादरावर आणि रूबरू वकीलान व मुतसदीयान आपलेचे उचले यास्तव माफक फजल व बकशीश पातशाहाचे सबेदारी सबे मुसत करून खिलाफत अकबराबाद सुबेदारी व सुबे दारुलखैदर अजमेर व फौजदारीहा मुतआलीक पर सुबदारी व सुबे मुलतान व लाहोर व थटा व फौजदारी भकर व आणीक फौजदारी तालक त्याचे तिन्ही सब्यांत व चार महाल मजाराफ काबील व फौजदारी हिसार व संबल व मरादाबाद व बदाऊ यात चउपऔष हिस्सा आंखुलासहसीपाहास मरहमत व मकरर केले पाो की शुकरवसी यास या बकशीश उजमाचा बजावन भोगवट्याप्रमाणे मशरुत सुभेदारी अकबराबाद आणि अजमेर व मथुरा व नारनोळ व संबल वगैरे फौजदारी तालूक त्याचे एकून दोणी सुबे व पेशकशात सुबेदारी व फौजदारी