पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२७ मोर्डाच्या वाचनाच्या चुक्या. १७४७ टीपा चुकीच्या. १७४४ मोडी वाचनाच्या चुक्या. १४मार्च १७५७ " इतर चुक्या विस्तरभयास्तव देत नाही. “ पत्रे यादी " वगैरे असे शब्द जेथें आले आहेत तेथे ती पत्रे, यादी वगैरे काव्येतिहाससंग्रहांतील आहेत असे समजावें. “लेखांक" असा शब्द जेथें आला आहे तेथें प्रस्तुत पुस्तकांतील पत्रांचे अंक समजावें. इतर उल्लेख स्पष्ट आहेत. परिशिष्टांना पाउणशे शंभर पृठे वारीक टाइपाची लागत असल्यामुळे व जाहीर केलेल्या किंमतीत ती देणे अशक्य असल्यामुळे ती ह्या भागांत दिली नाहीत. ह्याच अवधीतील घडामोडीसंबंधी आणीक कांही पत्रव्यवहार छापावयाचा आहे त्या बरोबर ही परिशिष्टे दिली जातील. RAL LI3:3471 MKHED GENERAL (सार्वजनिक बाजबाला खेड, (युगे.) समाप्त.