पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ एप्रिल १७६० ३१ मार्च किंवा १ एप्रिल १७६० । १९ मार्च १७६० २२ मे १७६० ११ नोव्हेंबर १७६० नोव्हेंबर १७६० ९ जानेवारी १७६१ २० नोव्हेंबर १७६० २५जानेवारी १७६१ भारतवर्ष. लेखांक. १३ डिसेंबर १७६१ ८ जानेवारी १७६२. धाकटे माधवराव पेशवे व हैदर यांजमध्ये हा तहनामा झाला. हा तहनामा १७. ० त झाला नाही; १७७९ त झाला. १७६६ सालाचा या यादीशी कांहीएक संबंध नाही. २८ सप्टेंबर १७६७ १५ आगस्ट १७६० २८ डिसेंबर १७६० हे पत्र विविधज्ञानविस्तारांत छापले आहे. ह्या मासिकपुस्तकांत ते पुन्हां छापून अशुद्धे व मोडी वाचनाच्या चुका अतोनात ठेविल्या आहेत. । पत्रांत अति चुका आहेत. सन शकांच्या चुकांची कमाल आहे. एप्रिल, मे १७०७ १७८१ हे पत्र काव्येतिहाससंग्रहांत छापलें आहे. ह्या पत्रासारखें पत्र कधी कोठे छापले गेले नसेल! मोडी वाचनाचा सराव जास्त पाहिजे. चेदनूरच्या वकिलांस तरी कशावरून