पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२५ र , ऐतिहासिकलेखसंग्रह. १३ मे १७३९ माघशुद्ध १०-६ फेब्रुवारी १७३९ =१७ फेब्रुवारी (डफ). वैशाखशुद्ध ८ = ५ मे १७३९=१६ मे १७३९ (डफ). १७५२, २ सप्टेंबरपर्यतच्या ग्रांटडफच्या सर्व तारखा ११ दिवसांनी पुढे आहेत. ६ एप्रिल १७४७ हे पत्र काव्यतिहाससंग्रहांत छापिलें आहे (६८). ९ फेवारी १७५४ १ नोव्हेंबर १७५५ कार्तिक शुद्ध २=५ नोव्हेंबर १७५५. २१ मे १७५६ २१ साबान ह्मणजेच नंबर चारांतील वैशाखवद्य ८ भृगुवार. २१ मे १७५६ ४ फेब्रुवारी १७५७ २३ मे १७५५ २४ मे १७५५ १७५७ त अधिकमास आश्विन होता ह्मणून १७५७ हे साल ह्या दोन पत्रांचे नव्हें. १७५५ त अधिक मास ज्येष्ठ आहे ह्मणून १७५५ हेच साल खरे आहे. २२ आगष्ट १७५२ NERAL LIBRARY २३ आगष्ट १७५२ २८ फेब्रुवारी १७५८ ४ एप्रिल १७५८ २०१२१ मार्च १७६० २०।२१ मार्च १७६० १ एप्रील १७६० ४ एप्रिल १७६० २ एप्रिल १७६० चैत्रवद्य द्वितीया गुरुवाराबद्दल चैत्र वद्य नवमी गुरुवार पाहिजे. चैत्र वद्य । ह्मणजेच नंबर १८ तील २० साबान. चैत्र वद्य ८ मीला २१ साबान आहे. किल्ला मंगळवारी घेतला हें खचित आहे. GENERA सार्वजनिक राजनालय खेड, (बु.)