पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ १७ एप्रिल १७५८ शके १६८० च्या चैत्रांत फसली | सन ११६७ होता. त्या अर्थी ह्या प. त्रांतील सर्व सन फसली आहेत हैं उघड आहे. ११६७ फसली धरला तर इ. स.१७५८ येतो; १७५१ येत नाही. ११६७ सुरूसन धरला तर इ. स. १७६६ येतो. पत्रांत भाऊसाहेब ह्मणून ज्याचा उल्लेख केला आहे तो सदाशिवराव भाऊ पेशवे नव्हे. तो अकोळनेरचा इनामदार रामाजी अनंत दाभोळकर होय. ११६१ फसलींत झणजे १७५१।५२ ह्या सालीं निजामाची व पेशव्यांची लढाई कोरेगांव, जुन्नर, अकोळनेर, नगर, कायगांव, औरंगाबाद ह्या रोखाने होत होती हे प्रसिद्ध आहे. ११६२ फसलींत ह्मणजे इ. स. १७५३ च्या जानेवारीतील भालकीच्या तहांत जो प्रांत पेशव्यांना मिळाला त्यांत अकोळनेर होते असे दिसते. १७५४ त दाभोळकर जयाप्पा शिंद्याबरोबर हिंदुस्थानांत होता. AL LIBRARY RENERAL (सार्वजनिक वाचनालय खेड, (पुणे.) ४२८चा काही भाग १७४० ४२९चा काही भाग १७४० २१ मे १७४८ नागोरचा वेढा दत्ताजीने संपविल्यावेळी हे पत्र लिहिले आहे. वैशाखमासी 'हाणजे सिंहस्थांत झणजे १७५५ च्या एप्रिलांत नाशकास अंताजी माणकेश्वर बाळाजी बाजीरावास भेटला.