पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लिहिले आहे हे उघड आहे, तेव्हां ह्या पत्राची तारीख २१ जमादिलावल, सन चार ह्मणजे समानखमसैन धरावी हे सयुक्तिक आहे, ह्मणजे इ. स. १७५८ च्या १ फेब्रुवारीला हैं पत्र लिहिले असावे असे होते. ही दुरस्त झालेली तारीख घेतली ह्मणजे १०० व १०४ ह्या टिपा काढून टाकणे जरूर आहे. तसेंच १०२ टिपेंतील ५ व ६ ह्या ओळींतील 'हे' पासून ' गेला ' पर्यंतचे वाक्य ह्याच टिपेंतील १७५७ सालासंबंधींच्या मजकुराच्या पुढे नेले पाहिजे. १७५६ तील लेखांक १२० हे एकच पत्र आहे; तें गुजराथेंतील काही गडबडीसंबंधी आहे. ही गडबड झाल्यावर १७५६ च्या दसऱ्यानंतर रघुनाथरावदादा व सदाशिव रामचंद्र गुजराथेतील दंगा मोडण्यास गेले व पुढे लवकरच सदाशिव रामचंद्राला गुजराथेत ठेवून रघुनाथरावदादा १७५७ च्या जानेवारीत माळव्यांत आले (लेखांक ५२). १७५७ तील ७१ पत्रापैकी लेखांक ५१,५२,५३,५४,५५,५८,५९,६०,६१,६३, ६६,६७,६९,७०,७१ व ७२ रघुनाथरावाच्या हिंदुस्थानांतील स्वारीसंबंधी आहेत. लेखांक ५६,५७ व ६२ श्रीरंगपट्टणच्या स्वारीसंबंधी आहेत. १७५७ तील बाकींची सर्व पत्रे ह्मणजे लेखांक ११९ पर्यंत व सुद्धा शिंदखेडच्या मोहिमेच्या अगोदरची आहेत. १७५७ तील लेखांक १२१ हे पत्र बाळाजी बाजीरावाचे आहे. १७५८ तील ५ पत्रांपैकी लेखांक १२२, १२३, १२४, व १२५ रघुनाथरावासंबंधी आहेत व लेखांक १३२ गोविंदपंत बंदेल्यासंबंधी आहे. १७५९ तील २३ पत्रांपैकी लेखांक १२६ ताराबाईसंबंधी आहे, १२७ पेशव्यांसंबंधी आहे, १२८ कावडीसंबंधी आहे. लेखांक १२९, १३०, व १३१ हिंदुपतीसंबंधी आहेत, लेखांक १३३ पासून लेखांक १४८ पर्यंत व सुद्धां शिंद्यांच्या, रोहिल्यांच्या व अबदालीच्या अंतरवेदांतील झटापटींसंबंधी आहेत व लेखांक १४९ उदगीरच्या मोहिमेसंबंधी आहे. १७६० तील १२५ पैकी लेखांक १५० पासून लेखांक १६६ पर्यंत व सुद्धा सर्व पत्रे उदगीरच्या मोहिमेसंबंधी व अबदालीशी शिंदेहोळकरांच्या झटापटी झाल्या त्यासंबंधी आहेत. १७६० तील बाकींची पने पानिपतच्या मोहिमेसंबंधी आहेत. लेखांक २८७ हे पत्र होळीच्या पोळीच्या तंट्यासंबंधी आहे. १७६१ तील व १७६३ तील पते पानिपतच्या लढाईनंतरची भाऊसाहेबाच्या तोतयासंबंधी वगैरे आहेत. येणेप्रमाणे सुमारे ३०४ पत्रे ह्या ग्रंथांत छापिली आहेत. लेखांक ३ पासून लेखांक २५ सुद्धा पत्रे पैठणास वाण्याच्या दुकानी मिळाली. लेखांक सन ( लेखांक ४८ खेरीजकरून ) लेखांक ५० सुद्धां पत्रं मिरज येथील वासुदेवखरे ह्यांनी दिली. लेखांक १, २, ४८ व लेखांक ५१ पासून लेखांक १२२ सुद्धां येथील गोविंदराव भानू यांच्या येथील आहेत. लेखांक १२२ पासन लेखांक दां सर्व पत्रे वाई येथील दादासाहेब येरंडे यांच्या दफ्तरांतील आहेत. दादासायांचे पूर्वज जनार्दनपंत येरंडे ह्यांना नानासाहेबांनी, गोविंद बल्लाळ, बुंदेलखंदेशव्यांचे मामलतदार, यांजवर दरखदार झणजे तपासनवीस ह्मणून पाठविले डे हे १७५७ पासून १७६१ पर्यंत बुंदेलखंड व अंतरवेद ह्या प्रदेशांत होते. त्या अव हेव येरंडे यांचे पर्वजः डांतील पेशव्यांचे मा होते. येरंडे हे