पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

का १६ डिसेंबर १७४६ शुद्ध प्रतिपदेच्या बद्दल वद्य प्रतिपदा पाहिजे. वद्य प्रतिपदेच्या दुपारी दिवसा छ १४ जिल्हेज होता, त्या दिवशी जगजीवनाला प्रतिनिधी मिळाली. शुद्ध प्रतिपदेला मुसुलमानी १४ तारीख कधीहि नसते. ६ एप्रिल १७४७ ७ जून १७८६ इ. स. १८१२ ATIVA একাত্তন পান खेड, (पुणे.) । बाबासाहेब झणजे बाजीराव बल्लाळ नव्हे; बाबासाहेब ह्मणजे यशवंतराव होळकर. पत्रं, यादी ६३ व ९३ पहा. ६३ वें पत्र १८१२ तील आहे ह्यांत संशयच नाही. त्या पत्रांतील बाळाजी लक्ष्मण, खंडो महादेव व सखाराम जगजीवन, ही नावें ह्या पत्रांत आली आहेत. तेव्हां हा मल्हारराव दुसरा होय, थोरला नव्हे. होळकरांची कैफियत पहा. सदाशिव माणकेश्वराला हे पत्र लिहिले आहे. ह्या माणकेश्वराचें नांव ४४१ व्या पतांत आहे. शिंदखेडच्या लढाईच्या अगोदरचे. पत्र आहे. ७१ -१९ डिसेंबर १७९६

०३ ७४ २१ अक्टोबर १७४६ ८ जून १७४६ २२ एप्रिल १७५९ २१ फेब्रुवारी १७४७ ६१वें पत्र पहा. सदाशिवरावभाऊ ५ डिसेंबर १७४६ त बहादूर भेंड्याच्या स्वारीस गेले ते : से १७४७ त पुण्यास परत आले. प्रांटङ फन्च्या ह्मणना प्रमाणे ही स्वारी १७४६ त सुरू झाला. प्रांट चुकला आहे