पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० मार्च १७५७ - पैवस्तीत चैत्र शुद्ध एकादशी पाहिजे. प्रतीपदा चुकून पडली आहे. मित्ती व रवान्याच्या तारखा निराळ्या २८ मार्च १७५७ २७ नोव्हेंबर १७६१ ११ आगष्ट १८०२ १९ फेब्रुवारी १७४३ २९ आगष्ट १७४४ फाल्गुन शुद्ध तृतीयेला सौम्यवासर ह्मणजे बुधवार शके १६६४ त येतो. भाद्रपद शुद्ध तृतीयेल: रोयवासर ह्मणजे बुधवार शके १६६६ त येतो. ब्रह्मद्र इ. स. १७४५ च्या २६ जुलला वारला. वागस-महमदखान बंगष. तोबेयास कुलीखान-नादारशहा. . ११ जानेवारी १७३९ ४४८ जानेवारी १७३८ १७ एप्रिल १७१९ २४ एप्रिल १७४१ १९ जानेवारी १७४३ १४ जानेवारी १७४१ २१ आगष्ट १७६१ २४ अक्टोबर १७४६ . ११ जून १७७४ ४ फेब्रुवारी १७३९ १३ मे १७३९ ८१५ जून १७३९ १० एप्रिल १७४० ९५ वें पत्र पहा. हा नारोशंकर राजेबहाद्दर नसावा. जंत्रीत वद्य १ चा लोप आहे. ३ मोहोरम बदल २३ मोहोरम पाहिज. दशमीला तारीख अशक्य. २९ मे १७४५ २२ मे १७५९ १७ जुलै १७४६ १५ जलै १८१२ १९ अक्टोबर १८१४ १३ जन १७६६ ९ जुलै १०५५