पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्मणून ऐतिहासिकलेखसंग्रहकार ह्मणतात (ऐतिहासिक लेखसंग्रह, नं. ब) ती चूक आहे. ७८ २२ फेब्रुवारी १७४७ ७९-९- ३० एप्रिल १७४७ . .. ३१ जुलै १७५२ २५ नोव्हेंबर १७४७ २९ आगष्ट १७४६ १९ एप्रिल १७५९ ८४ १ ० अक्टोबर १७५९ ८५९ आगष्ट १७५२ ८९ १७४१-१७४९ ९२ नोव्हेंबर १७४७ ९३२-२७ जुलै १८१२ १.९४ १ ४ जुलै १७६९ ६३,७० पत्रे पहा. माधवराव बल्लाळाच्या कारकीर्दीत १७६८ व १७६९ त मैसुरावर स्वारी झाली त्यावेळचे हे पत्र आहे. काव्येतिहाससंग्रहकार हे पत्र बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतील समजतात; पण ती त्यांची चूक आहे. कारण, श्रावणांत रबिलाखर बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत १७४० पासून १७६१ पर्यंत कधीच आला नाही. मल्हारराव रास्ते बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत होता व आनंद राव रास्ते माधवराव बल्लाळाच्या कारकीर्दीत होता. खेड, (.) २८ अक्टोबर १७४६ ४ डिसेंबर १७५९ हैं पत्र १३ रबिलावली रवाना केलें. तेव्हां त्याच्यांत १४ रबिलावल येणे अशक्य आहे. १४ रबिलावलाबद्दल १२ रबिलावल पाहिजे. कां की १२