पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जानेवारी १७५२ रामदासपंत १७५२ च्या एप्रिलांत वारला व त्रिंबक १.७५१च्या डिसेंबरांत त्रिंबक सूर्याजीने घेतला. पहिले पत्र पहा ३ फेब्रुवारी १७६१ माघ वद्य १ ला २६ जमादिलाखर नाहीं; १४ रजब आहे; मित्तीची व रवान्याची तारीख निराळी असेल. जंत्रीत ६. सवाली ९ मी आहे. २३ १२ मे १७६१ जानेवारी १५५२ सप्टेंबर १७५१ २४ जुलै १७३५. २५. ह्या पत्रांत बाळाजी बल्लाळ प्रधान ह्मणून बाजीरावाने आपल्यास पटलें आहे. तेव्हां बाजीरावाचें पाळण्यातील नांव बाळाजी होते असे दिसते. बाळाजींतील ळाचा लोप केला तर बाजी रहातो. १५४२ च्या सिंहस्थाच्या आधींचें हे पत्र आहे.यमुनेच्या घांटी बाळा-- जीस पोहोचले. २४ डिसेंबर १७४१ २० मार्च १७५४ २७ मार्च १७५३ २८ चैत्र शुद्ध १५ मंगळवारी १३ जमादिलाखर नाही; १२ जमादिलाखर आहे.. ४ डिसेंबर १७६९ ६ डिसेंबर १७६९ १७ अक्टोबर १७५४ पैवस्तीत शके १६७५ बद्दल शंके १६७६ पाहिजे. , आगस्ट १७५४ ३ सप्टेंबर १७६३ ८ सप्टेंबर १७५८ ४ मोहरमच्या पुढे आश्विन शुद्ध ४ आली पाहिजे.