पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टीका. ह्या पुस्तकाच्या टिपेंत व प्रस्तावनेत काव्यतिहाससंग्रह, ऐतिहासिकलेखसंग्रह व भारतवर्ष ह्या तीन मासिकपुस्तकांतील काही लेखांचा उपयोग केला आहे. ज्या लेखांचा मला परोक्ष किंवा अपरोक्ष रीतीने उपयोग झाला आहे त्यांचे सन मी प्रो. मोडक यांच्या जंत्रीवरून ठरवून टाकिले आहेत. ते बरोबर ठरले आहेत किंवा नाहीत हे तपासण्याचे काम इतिहासज्ञांचं आहे.. काव्येतिहाससंग्रहांतील पत्रे व यादी. जेथें पैवस्तीखेरीज दुसरी तारीख काढण्यासारखी नाही तेथें पैवस्तीचीच तारीख समजावी. "प व यादी.मना सन. २ २२ एप्रिल १७५१ शिवराम गोविंद भिडे औरंगाबा देस १७५१ त होता (लेखांक १०), ३ . २७ जुले १७५५ ११ सप्टेंबर १७५१ TET १ जुलै १७५२ चंद्र २९ साबान. ६ . २१ जुलै १७५२ पैवस्तीत शके १६७६ बद्दल १६७४ पाहिजे. ७ २५ जुलै १७५२ ११ रमजान-१२जुलै १७५२. हे पत्र पुढील पत्राची पुरवणी आहे. ८ २५ जुलै १७५२. मोडकांच्या जंत्रींत आषाढ वद्य ५ स सोमवार आहे व १० स शनिवार आहे. १० . १३ नोव्हेंबर १७४० ११ २९ सप्टेंबर १७४० २० जानेवारी १७५१ २७ जुलै १७५२ २५ जानेवारी १७५३ गुरुवारी बहुल सप्तमी आहे, पं. चमी नाही. वद्य ७ =१९ रबि लावल गुरुवार. पत्र रात्रौ लिहि लेले आहे. १५ । ३ जून १७५४ १६ २ ७ फेब्रुवारी १७५५ - २३ जून १७५५ सोमवारी पूर्णिमा किती घटकांनी लागली? १ सप्टेंबर १७५५