पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१) पुणे ते नाशीक:-पुणे, भांबुरी, भोसरी, मोसें, चाकण, खेड, पेंट, लिंगदेव, भोगूर, गोवर्धन, त्रिंबक, नाशीक. (२) पुणे ते वसई, ठाणे, पनवेल:-पुणे, पुनावळे, तळेगांव, नाणे, माहू , कुसूरघाट, भिऊपुरी वैजनाथ, नासरापूर, दहिवली, बदलापूर, कल्याण, वसई, परशीक, ठाणे, तळेगांव, वडगांव, कालें, बोरघाट, खालापूर, चौक, पनवेल, मुंबई. (३) पुणे ते नागोठणे:-पुणे, भांबुर्डे, मुळशी, भोरकस, भोरप, पाली, नागोठणें, अली बाग, चौक, रेवदंडा. (४) पुणे ते रायगड:--पुणे, खडक वासलें, खामगांव, पाद्याचा घाट, येल्याची पेठ, वोचाघोळी, रायगड, महाड, तळे, घोसाळे, गावेल, श्रीवर्धन, बाणकोट. (५) पुणे ते वाई:-पुणे, कात्रज, शिवापूर, भोर, अंबेडखिंड, वाई, बावधन,सातारा. (६) पुणे ते पुरंधरः-पुणे, बोपदेवघाट, सासवड, पुरंधर. (७) पुणे ते साताराः-पुणे, बोपदेवघाट, सासवड, जेजूरी, दहीगांव, माहुली, सातारा. (८) पुणे ते कोल्हापूरः-पुणे, जेजूरी, कोरेगांव, न्हावी, पुसेसावळी, वाळवें, कोल्हा पूर, निपाणी, संकेश्वर, बेळगांव, शहापूर. (९) पुणे ते पंढरपूरः-पुणे, मोंढवें, थेऊर, पाटस, मोरगांव, होळमुरूम, सांगवी, - अकळूज, पंढरपूर, सांगोले, मंगळवेढे, विजापूर. (१०) पुणे ते श्रीरंगपट्टण:-पुणे, पंढरपूर, विजापूर किंवा सांगोलें, जत, गलगले, बागलकोट, हुनगुंद, किल्ले, कोपल, आनजी, हरिहर, चित्रदुर्ग, शिरें, नागभंगळ, श्रीरंगपट्टण. (११) पुणे ते सावनूरः-पुणे, पंढरपूर, आसंगी, कवतगी, गळतगें, बागलकोट, बदामी, कुरुतकोटी, लक्ष्मेश्वर, सावनूरबंकापूर.. (१२) पुणे ते नगर, औरंगाबाद:-पुणे, कोरेगांव, रांजणगांव, घोडनदी, जातेगांव, खेरगांव, अहमदनगर, कायगांवटोके, सातारा, औरागवाद. (१३) पुणे ते दिल्ली:--पुणे, औरंगाबाद, अजंटा, वन्हाणपूर, हांडिया, सीहूर, सारोंज, नरवर, ग्वालेर, ढवळपूर, आग्रा, मथुरा, दिल्ली, पानपत, कुरुक्षेत्र. ( १४ ) पुणे ते उज्जैन:-पुणे, नाशीक, मालेगांव, सेंधवें, महेश्वर, इंदूर, उज्जैन. (१५) पुणे ते भडाच, सुरत, बडोदें, अमदाबादः- पुणे, नाशीक, बगलाण, खानदेशच्या वाऱ्या, कासारबारी वगैरे.