( २७३) (608) श्री १ लतियात ( Latin ) १ यहुदीन ( Jew ) पाश्चात् प्रभेद टोपिया १८ इंगरजे ( England) १ फिरंगी ( Portugal ) १ बलंदेज ( Holland ) १ सुवेत (Swiss ) निविशयान ( Novwajian ) ? १ 9 १ यमदोर १ ( Greek ) १ रखतार फगससि ( France ) कसनस्थान ( Satlandian ? Celtie ? ) वितेज (Venetian ) दिनमार्क ( Denmark ) उरूस ( Irish 1 Russian रुमियान ( Roman) तलियान ( Italian ) प्रेमरयान ( Pomeranians ) TOP 11 126 संख्या १८ " येप्रमाणे अठरा टोपीवाले. ( यापुढील कांहीं मजकूर धार्मिक बायतींत अस ल्याने तो याठिकाणी दिला नाहीं. )असे योग एकत्र होऊन दिवसेंदिवस इंग्रजी- लोकांत ईश्वरी शक्ति जास्त होऊन हिंदू व मुसलमान यांचा गर्व परिहार होऊन इंग्रजांचा व्याप पृथ्वीवर होत चालला. इंग्रजांनी कोसलगार ( Councillor ) चाळीत असामी करून त्यांचे नाव " कंपीण " ( Company ) अर्से ठेविलें. त्यांजवर बादशाहाचा हुकुम, आणि कंपिणीचा हुकून चढूंकडे. याप्रमाणे दिवसेंदिवस त्यांची बुद्धी व कल्पना अधीक वाढून, जें करतील त्यास यश येत असावें. सवदागिरी पेशानें पैरवी करून, ताबेदार ह्मणोन राहून, राज्ये घेऊन, मुखत्यारीने अंमल करावा. परंतु आपण मुखत्यार ह्मणवूं नये. इंग्रजी विलायतच्या टापुंवर बावन लाख मनुष्य हल्लीं आहे. जकातीचे उत्पन्न बहुत. सोनी “ कंपिणी " च्या हुकुमानें चालावे. तेथील बादशाहा रयतेच्या स्वाधीन. बादशाहा गैरचाल करूं लागल्यास रयतेनें दोन चार वेळां जाहिरनामे करून बादशाहाचे दरवाजात लावावे. तितक्यावर समजून नोट वागल्यास उत्तम-नाहीं तर दुसरा बादशाहा तख्तावर बसवावा; आणि नव्या कल्पना सर्वांनी काढून सर्वानुमतें राज्यकारभार चालवावा, अशी रीत आहे. " थोडक्यांत ह्मणजे, इंपजांच्या राज्यकारभाराची तत्कालिनपद्धती मराठ्यांना पुष्कळच प्रमाणांत अवगत होती है यावरून उघड होतें.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/३००
Appearance