Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७२) कडेनेंच जावें. उत्तर वायव्य कोनास यावें. मग पाहिजे तर मीठे दर्या यांतून ह्मणजे गोड्या नद्या रूमच्या त्यांत शिरून बेपारी यांनीं रूमचे राज्यांत पाहिजे तिकडे जावें. इंग्रजानी परमारेंच कहर दर्या थांतून विलायत इंग्लीश मुलखांत आपले टापूंवर जावें. रूमाच्या राज्यांत व यवनी विलायत अयंस्थान येथें इंग्रजाची पैरवी अद्यापि नाहीं. पुढे ईश्चर सत्ता. याप्रमाणे आहे. चीनवाले यांचे टापूंचे उत्तरेकडे शेवटास महाराज्याचा + ( ब्रह्मदेशच्या राजाचा ) अंमल आला आहे. तो कलकस्याचे पूर्वेस; तेव्हा इतर राज्यां- तील व इतर खुपकींतील फोज वगैरे चढून आपले टापूंत येईल सचच चीनवाल्यांनी आपले राज्याचा शेवट उत्तरेस हिमालयाचे लगत, ब्रह्मराज्याचे राजाकडे लागला, तेथें हद्दीवर चाळीस हात उंच व चारशें हात रुंद, आणि महोदधीपासून त्यांचे पश्चिमेपासून ती पूर्वेस कहर दर्यापर्यंत, सातरों कोस लांबी दिवाल भिंत चिरेबंदी घालून, त्याचे आंतले बाजूनें चाळीस कोस रुंदी व सातरों कोस लांभी मुलूख आहे. त्यांतील गिराशे व सरदार यांस मुलूख दिला आहे, त्यांनीं तो मुलूख खाऊन त्या भिंतीचा जायता व रखवाली करावी, याप्रमाणे बंदोबस्त आहे. १ फिरंगी १ चिनवाले १ इंपज रूस १ पुरुष . पृथ्वीवर जितका मनुष्याचा संचार सांप्रत आहे, तितके पृथ्वीवर साडेतीन बादशहा मुख्य रूम प्रथम दुसरा फराशीस, तिसरा चीनचा आणि अर्धा इंग्लिश विलायतचा इंग्रज सवदागीर, एकूण साडेतीन बादशहा याप्रमाणे आहेत व अठरा टोपीवाले यांची नावे. १ फरासीस १८ - " १ विशेष खुलासा:- भारत इतिहास संशोधक मंडळ पुर्णे, वार्षिक इतिहास-वृत्त शके १८३५ मध्ये " अठरा टोपीकर, ". या सदराखाली एक जुनें बाड सांपडले, त्याचा उतारा दिला आहे, त्यावरून “ अठरा टोपीकर " झणजे के काणते लाक असावे, या. विषयों यरीच कल्पना करितां येण्यासारखी असल्याने, तो उतारा खाली दिला आहे; तो येणेप्रमाणे:-