Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४९ ) सुधारणेचा कांहीं फायदा झाला व कांहीं नुकसानही झालें. आरच लोकांनी युगेपांत पुष्कळ ज्ञान आणिलें; पण त्याबरोबरच त्यांनी पुष्कळ गोष्टींचा नाशही केला; निसरा हल्ला मध्यप्रशिगंती मोंगल व तुर्क लोकांनी केला; हा शेवटचा हल्ला सुमारे दोनशे वर्षे एकसारखा चालूच होता. " ● " मोंगलांच्या या हल्लपार्ने युरोपचें अतिशय नुकसान झालें. रशियावर स्वारी करून तेथील बाल्यावस्थेत असलेल्या सुगरणेचा चंगीझ खान व त्याच्या मागून आलेले मोगल सरदार यांनों उच्छेद केला, रशियांत अनेक लहान लहान राज्य हो, त्या सगैस मोंगलांनी जिंकलें, आणि अईचों वर्षेपर्यंत त्यांस आपल्या अंमलाखाली ठेऊन त्यांपासून चवून खंडणी घेतली; या अडीचशे वर्ग या परचकी अंमरामुळे युरोपांत रारीवन राष्ट्र मारी इतिहास बदलून गेला आणि त्यास पुष्कळ वर्षे आपले डोकें वर काढिनां आ नाहीं. अशीच स्थिती दक्षिण युरोपांतील लोकांचीही झाली. ह्या कारणास्तव मोंगलांच्या स्वारीचें एवढे महत्व आहे. मोंगला नंतर पुढे केही आशिवाच्या लोकानीं युरोपावर स्वारी करून तेथील लोकांवर आवला ताचा बसविलेला नाहीं. " "" " आशिया खंडांत मोंगल लोकांनी भयंकर नुकसान केलें, मोठ मोठ्या विस्तीर्ण प्रदेशांतील एकून एक लोकसंख्या त्यांनी नाहींशी केली, त्यामुळे ज्या अनेक राष्ट्रांचा निःशत झाला, त्यांच्या सुधारगेचा आज मागमूसही सांपडत नाहीं; अग्नेईस युरोपच्या तुकचा प्रभाव, व रशियांन मोंगलांचा प्रभाव, हे मात्र चिरकालीन राहिले. " 'परंतु वाईटापासून चांग निवत असा (6 आशिया व युरोप यांजमध्यें दळ गवळणाचे मार्ग सुरू झाले. मोंगला नवीन अफाट रस्ते बांधिले; सैनेरियन रेलवे नुकतीच बांधण्यात आली आहे, त्यापूर्वी हे मोंगलांचे मार्ग दुळ गवळगासाठीं चलू होते; व दोन खंडांमधील व्यापारी तांडे, निरनिराळ्या राष्ट्रांचे वकील, व एकंदर लोकांचें जाणें येगें ह्याच मार्गानी होत होते. अशा तन्हे हमरस्ते बांधण्याचें श्रेव प्रथम मोंगलांनी घेतले, ह्मणून मार्कोपोलो (हा प्रसिद्ध प्रवासी नीस येथील राहणारा होता. ) मारख्यांचे प्रवास शक्य झाले. ह्या हमरस्त्यांमुळे प्राच्य लोकांचें ज्ञानभांडार, त्यांची संस्कृती, त्यांचे उदात विचार व त्यांच्या थोर कल्पना सांचा लाभ युरोपास झाला. तेणे करून युरोपियन राष्ट्रांच्या ठायीं नवीन प्रगति उत्पन्न होण्याची सोय झाली; "ह्मणने यादृष्टीने मोगल लोकानींही जगाच्या संस्कृतीत भर घालण्याचे पुष्कळच प्रमाणांत श्रेय घेतले आहे, असे ह्मणण्यास हरकत नाहीं. इसवी सन १००० वर्षीपासून हिंदुस्थानांत मुसलमानी काळास सुरवात झाली; त्यांनी या देशावर अनेक स्वाभ्या केल्या व हिंदुस्थानातील अनेक वीर पुरुषांनी त्यांचा सारखा