Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अबुलफल याचा मृत्यू पान १८१-१८६; अकबराचें धार्मिकसहिष्णुत्व व सुधार १८६-१८८; अकबराचा मृत्यू; पान १८६, जहांगीरचें राज्यारोहण; पान १८८-१८९; त्याचे राज्यकारभाराच्या बाबतींतील बारा नियन; पान १९०-१९२; जहांगीरच्या दरबारी इंग्रज वकील सर टामत से यांचें आगमन; पान १३, जहांगीर बादशाहाची न्याय- प्रीयता; पान १९३-१९५; जहांगीरचा मृत्यू; शहाजहानचें राज्यशोहण, पान १९६; त्याचीं धार्मिक मतें; पान १९७-१३८, शहाजहान बादशहाच्या वैभवाचें वर्णन, पान १९९-२००, टॅव्हर्नियर यानें मयूरसिंहासनाचें केलेले वर्णन, पान २००-२०३; हिंदुस्थानांतील हिन्यांची माहिती; पान २०३-२०५, शहाजहानच्या प्रेमळ स्वभावाचें, त्याच्या मुलीच्या बाबतीतील उदाहरण; पान २०४०२०८, शहाजहानची न्यायप्रीयता पान २०८, शहाजहानच्या कारकीतील इमारत कार्मे; पान २०८-२११; शहाजहानचा मृत्यू; औरंगचाचें राज्यारोहण; पान २११, त्याचें स्वभाव वर्णन व योग्यता पान २१२-२१६, त्याची विध्वंसक राज्यपद्धति, पान २१७-२१९; त्याची राहणी; पान २२०-२२१, मोंगल बादशाहीत स्थानिक सुभेदारांवरील नियंत्रणाची उदाहरणें, पान २२२-२२६; मोंगली बादशाहीचे स्वरूप, सांपत्तिक स्थिति, तुलना व निष्कर्ष पान २२७-२३८.