Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैशिष्य; व त्याची उज्वल पितृभक्ति; पान १३२ - १३३; त्याचे शोरशहा सूर बरोबरील युद्धः व त्यति शरिराहाचा पराभ: १३३-१३४ हुमायूनचा फाजल दयाळू स्वभाव; शोरशहाला पूर्वमाणेच चलिष्टव भीतिद स्थितीत पुन्हां ठेवण्यांत हुम.यूनची झालेली राजकीयदृष्ट्या अक्षम्पचूह; व तिचे भावी परिणाम पान १३३ १३४; गुजराथचा राज्यकर्ता बहादूरशहा यानबरोचर युद्ध; चहदूरशहाचा पराभव होतो; गुजराथ प्रांत हुमायूनच्या ताब्यांत येतो; पान १३४-१३५; इतक्यांस शोरशहाचे बंड होतें; शीरशहाचा घातकी स्वभाव; आणि त्याचे भावी परिणाम पान १३६; तो हुमायूनचा बक्सार नजीक पराभव करितो; पान १३७; हुमायूनवरील संकट परंपरा पान १३७-१३९; शीरशहाचा प्राणनछचरोचरील विश्वासघात; तो कालिंजरच्या किल्ल्यास वेढा घालतो; त्याचा मृत्यू पान १४०-१४१, त्याचे स्वभाववर्जन, पान १४१ १४३; खानदेश मधील खाजा नाईकाची हकीकत, पान १४३-१४७, सलीमशहाचें राज्यारोहण; पान १४४, त्याचें आपला भाऊ अदीलखान याच्याशी विश्वासघाताचें वर्तन; व त्याचा परिणाम; पान १४६-१४८; त्यानें सलीमगड हा किल्ला बांधिला; पान १४८; त्याचा मृत्यू; महंमदशहा गादीवर येतो; पान १४९; हिंदुप्रधान हिमू याची हककित, पान १४९; हुमायूनच्या पदभ्रष्टते नंतरची हकीकत, हमीदाचानूशीं त्याचें लग्न होतें, पान १५०-१५२ हुमायूनची विवन्नावस्था, अकबराचा जन्म; पान १५२; हुमायूनचा हिंदुस्थानाबाहेरील वनवास; पास १५३-१५६; तो पुन्हां राज्यारूढ होतो; मृत्यू; पान १५६-१५८; हुमायूनची राणा संग याच्या घराण्याबद्दलची पूज्य बुद्धी; पान १५८-१५९, हुमायूनचें स्वभाववर्णन, व संतती; पान १५९-१६०; यानें बांधिलेल्या पुराणाकिलयाची हकीकत; पान १६० १६१, हुमायूनविषयीं आर्टिकनचा अभिप्राय; पान १६१-- १६२; अकबराचें राज्यारोहण; व तत्कालीन राजकीय स्थिती; पान १६२-१६४; अकरा हिमूबरोबरील युद्ध, व हिमूचा मृत्यू; पान १६४-१६५; बहरामखानाची हकीकत, पान १६५-१६७; अकबराची दाई महाम अनागा, व तिचा मुलगा आदमखान यांची हकीकत; पान १६७-१६८ आदमखानाची विश्वासघातकी वागणूक, त्याचा परिणाम; पान १६८-१७०; राणी रूपमती व बाझबहादर यांची हकीकत; पान १७०-१७१; अकबर, रजपूत व बुंदेले राज्यांवर आपले वर्चस्व स्थापन करितो; पान १७१-१७२; राणी दुर्गावती हिची हकीकत; पान १७३-१७४, अकबर, गुजराथ, बंगाल, बिहार, ओढया व सिंध, हे प्रांत सर करितो; पान १७४-१७६६ दक्षिण प्रांतावर स्वारी पान १७६-१७७; अकबरास भाऊ, मामा व मेव्हणा यांच्याकडून त्रास होतो; पान १७७-१७९; अकबराची शोकपरंपरा; पान १८०, जहांगीरचें दुर्वर्तन; पान १८१: