Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ ) 64 घराण्याची स्थापना; पान ७६-७७; ग्यासुद्दीन तलकं याची कारकीर्द पान ७७०७ej मृत्यू; महंमद यांची कारकीर्द; पान ७९-८१; त्याच्या अचाट कल्पना, तो दौलताबादचा प्रचंड किल्लापान ८०-८१; त्याचा मृत्यू; फिरोजशहाची कारकीर्द, प ८१-८७; त्याची हिंदूधर्मावरील वक्रदृश, पान ८१-८२, त्यानें केलेलों लोकोपयोगी कृत्यें; पान ८२-८५; त्यानें “ फिरोजाचाइ " यानांवाचें शहर वसविलें, “काळी मशीद " यानांवाची इमारत बांधिली; पान ८५-८७; त्यानें केलेलीं इतर ; पान ८६-८७; त्याचा मृत्यू; राज्यकर्त्यांची अदलाबदल, महंमद गादीवर येतो, पान ८७-८८, तैमूरलंगाची हकीकत; व त्याच्या हिंदुस्थानावरील स्वारीचें वर्णन; पान ८८-९६, तो स्वदेशी परत जातो; त्याचा मृत्यू; पान ९५-९६; तैमूरचें वैभव व शिस्त याविषयी माहिती; व त्याच्यासंबधीं स्पेनचा वकील कॉव्हिगो याचा अभिप्राय; पान ९६-९८; तैमूरलंगाची योग्यता; पान ९८-९९; मृत्यू; पान ९९; तैमूरलंगानें राज्यव्यवस्थेचे केलेले बारा नियम; पान ९९-१०३; त्याच्या राज्याची तत्कालीन युरोपियन राज्यांशी तुलना; पान १०३ १०५; तैमूरलंग हिंदुस्थानांतून परत गेल्यावर माजलेली अंदाधुंदी; राज्यकर्ता महंमूद याची पुन्हां गादीवर स्थापना; त्याचा मृत्यू; तुघलक घराण्याचा शेवट, पान १०५ - १०६; लोदी घराण्याची स्थापना; दौलतखान लोदी याची कारकीर्द; पान १०६; मुचारिक व महंमद यांची कारकीर्द; पान १०६-१०७; बहिलोल लोदा हा दिल्ली येथील राज्यकर्ता होतो; पान १०७; त्याचे पूर्ववृत्त, पान १०७ - १०८, त्याचा मृत्यू शिकंदर गादीवर येतो; पान १०८; शिकंदरची कारकीर्द, व त्यांचा धार्मिक दुराग्रह; पान १०८ - १०९; त्याची न्यायप्रीयता; पानं १०९ - ११०; मृत्यू; त्यांचा मुलगा इब्राहीम हा राज्यपदारूढ होतो, त्याच्या कारकीर्दीतील भानगडी; बाबरची हिंदुस्थानावर स्वारी; पान १११; दिल्ली येथें मोंगल राष्ट्राची स्थापना; बाबर राज्यावर बसतो; पान १११ - ११२, गज्नीच्या महंमदापासून मोगल साम्राज्याची स्थापनां होईपर्यंतच्या हिंदुस्थानांतील राजकीय स्थितीचे विवेचन; पान ११२ ११४; हिंदुस्थानातील भोगल साम्राज्याच्या माहितीचा प्रारंभ; चाचरच्या पूर्वजांची हकीकत; पान ११५; बांचर याची, हिंदुस्थानांत राज्य संस्थापना करीपर्यंतची हकीकत; पान ११६-१२१; त्याचें संगराण्याचरोचर युद्ध, व त्यांत त्यास मिळालेला विजय; पान १२२ १२३ हुमायूनचा प्रतिस्पर्धी शीरशहासूर याचा पूर्ववृत्तांत; पान १२३-१२५; बाचरचा मृत्यू; त्यांच्या परोपकारी व प्रेमळ स्वभावाचे वर्णन; १२५-१२६; त्याची न्यायप्रीयत; पान १२६ - १२७; बाबरचा हुमायून यास मौल्यवान उपदेश; पान १२८ - १२९; बाबरची योभ्यता; पान १३०-१३२; हुमायून गादॉवर येतो; पान १३२; हुमायूनच्या चरित्रातील . व P