Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्याची न्याय प्रयिता व आचरण; पाम ५३-५४; त्याचा मृत्यू; त्याचा मुलगा महंमद हा गादीवर येतो; त्यास त्याचा भाऊ मसाऊद हा पदभ्रष्ट करून राज्य मिळवितो, त्याची कारकीर्द; पदभ्रष्टता; व महंमदार्चे पुन्हा राज्यारोहण; त्याची अल्प कारकीर्द, राज्यकर्त्यांची अदलाबदल; व शेवटीं सुलतान बहिराम यांचे राज्यारोहण पान ५४-५५ बहिराम गजनी याच्या कारकीर्दीची हकीकत सबकगीनच्या वंशाचा शेवट, पान ५५-५६ शहाबुद्दीन घोरी याच्या हिंदुस्थानावरील स्वान्या; तो हिंदुस्थान'त चराच प्रदेश हस्तगत करून घेऊन त्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन ऐचक या नांवाच्या आपल्या एका सरदाराची नेमणूक करितो, शहाबुदानचा खून; व त्याचा हिंदुस्थानांतील कारभारी कुतुबुद्दीन हा दिल्ली येथें एक स्वतंत्र राज्याची स्थापना करितो; पान ५७, त्याच्या कारकीर्दीची व त्यानें बांधिलेल्या कुतुचमिनार या प्रचंड इमारतीची हकीकत; त्याचा मृत्यू; त्याचा जांवई शमसुद्दीन अल्तमश हा गादीवर येतो; पान ५७-५८; त्याची कारकीर्द; मृत्यु; न्याचा मुलगा रुकूनुठीन हा गादीवर येतो; त्याची पदभ्रष्टता; सुलताना रझिया ही गादीवर येते; तिच्या कारकीर्दीची हकीकत; पान ५८-६०; मिसर देशाचा शेवटचा राज्यकर्ता दिओनिसियस टॉलेमी याची सौंदर्यसंपन्न राणी क्लिओपाट्रा हिची हकीकत; पान ६०-६१; सुलताना रझिया हिचा मृत्यू, गजपुरुषाची अदलाबदल; अल्पमराचा मुलगा नासिरुद्दीन महंमद हा गादीवर येतो, पान ५९-६१, त्याची कारकीर्द; मृत्यू पान ६१-६३; त्याचा वजीर गियासुद्दीन बल्चन याचें राज्यारोहण व त्याच्या कारकीत घडलेल्या महत्वाच्या गोष्टी; पान ६३-६५, त्याचा आपला मुलगा महंमूद यास उपदेश; ६५-६५; तो महंमुद्र यास मोंगल लोकांवर पाठवितो; पान ६५, गियासुद्दीन बच्चनचा स्वभाव, राहणी, व वागणूक, यासंबंधी विवेचन, पान ६७-७०3 मोंगला बरोबरील चकमकीत महंग्दाचा मृत्यु; त्यामुळे गियासुद्दीनच्या मनास धक्का बसतो; त्याचा मृत्यू; पान ७०५ फारशी मार्केतील लोकोत्तर व अती प्रसिद्ध कवी सेखतादी याची माहिती पान ६९-७०, कोबाद याचें राज्यारोहण, त्याची विषयी व व्यसनीं वागणूक, जलालुद्दीन फिरोज खि उजी हा त्याचा वध करून त्या घराण्याचा शेवट व आपल्या घराण्याची स्थापना करिनो; त्याची कारकीर्द; पान ७०-७१; मुसलमानांचा पहिल्यानेंच दक्षिणेंत प्रवेश; अलाउद्दीनची दक्षिणेवर स्वारी पान ७१-७२; तो दक्षिण प्रांत द्विविजय मिळवितो; व परत आल्यावर आपला काका जलालुद्दीन यास कपटानें ठार मारून राज्याधिकारी होतो; पान ७२-७३, त्याची कारकीर्द व स्वभाव वर्णन पान ७४-७६; मृत्यू; त्याचा मुलगा मुबारिक हा गादीवर येतो त्याचे निय आचरण खूयू त्यास ठार मारितो; राज्य यळकावितो; त्याचीं नचि रुत्यें, त्याचा शेवट तलक