Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३१ ) दमास्कस येथें नेली, पान २८, खलीफा मुआविया याची कारकीर्द ; पान २९; अद्भुल मालक याची कारकीर्द, व त्या काळांत घडलेल्या महत्वाच्या गोष्टा; पान २९-३०३ दमास्कस येथील उमईद- वंश नामशेष होतो; अब्दुल आब्यास यानें खलीफाची गादी बगदाद येथें नेली; उमईद वंशाची स्पेनमध्यें स्वतंत्र खिलाफत निर्माण झाली; पान ३०-३१; अरथलोकांनी या काळांत विद्या, वाङ्मय व विजय या बाचतींत केलेली विशेष प्रगती; पान ३१-३२; इजिप्तमधील फातिमईद वंशाची स्थापना, व नाश या संबंधों हकीकत, पान ३२, इजिप्तमध्यें अब्बासी वंशाची स्थापना व नाश यासंबंधी हकीकत; टर्कीचा बादशहा सलीम हा इजिप्त देश जिंकून घेतो; व तेथील अब्बासी वंशाकडून खिलाफतीची गादी, व खलिफाचें पद आपणास प्राप्त करून घेतो; पान ३२-३३ मुसलमानी जगाच्या इतिहासाच्या दृष्टीनें नवव्या शतकाचें महत्व; व त्याचे राजकीय परिणाम यासंबंधीं विवेचन; पान ३३-३५ सामानी वंशाची हकीकत; पान ३५, सेल्जुक व ऑटोमन तुर्कीची हकीकत; पान ३४-४१; मुसलमान लोकांनीं भव्य प्रमाणांत गुलामगिरीची पद्धति प्रचाररत आणिली, त्यासंबंधीं तुलनात्मक दृष्ट्या विवेचन; पान ४१-४४; मुसलमानी धर्म व राज्य यांचा विस्तार होण्याला गुलामसंस्थेचा कसा छअतीशय उपयोग झाला, त्यासंबंधी विवेचन; पान ४४-४६; मोंगल अथवा तातर भोंगल यांनीं युरोप व आशिया खंडांत अलौकिक पराक्रम गाजविले, त्यासंबंधी व चंगीझखाना- संबंधी हकीकत, पान ४६.४७, चंगीझचा मुलगा ओत्काई हा गादीवर आल्यावर त्याचा पुतण्या व प्रसिद्ध मोगल सरदार बातू यानें युरोपखंडावर स्वारी केली; व राशिया हा देश घेता त्यासंबंधी हकीकत पान ४७-४८; आपल्या हस्तगत करून चंगीझखानाच्या वंशजांची हकीकत; पान ४६.४८; युरोप आणि आशिया खंडाच्या पूर्वकालीन राजकीय परिस्थितीचे व मुसमानांच्या हल्यामुळे या दोन्हीं खंडविर घडून आलेल्या चांगल्या वाईटवेन; पान ४७-५०; इराणांतील सामानी वंशाची हकीकत; पान ५०, सामानां वंशांतील पांचवा सुलतान अबदुल मलिक याच्या विशेष प्रेमांतील तुर्क गुलाम अलीन हा गज्नी येथे एक स्वतंत्र राज्य स्थापन करितो; पान ५०-५१, त्याचा मृ यू; व त्याचा जांई सबकगीन हा गादीवर येतो; पान ५१५ तो पंजाबचा राजा जयपाळ याच्याबरोबर युद्ध करून त्याचा पराभव करितो; नील आय प्रांत सचक्तगीनच्या ताब्यांत जातो, त्या प्रांताचा कारभार पाहण्यास पेशावर येथे आपला एक सरदार ठेवून तो स्वदेशी परत जातो, त्याचा मृत्यू; पान ५१-५२ सबकगीनचा मुलगा इस्मईल हा गादीवर येतो, त्यास महंमूद पदभ्रष्ट करून राज्य बळकावितो; पान ५२; सुलतान महमूद याच्या कारकीत; पान ५२-५३;,