Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुक्रमणिका. दक्षिणेतील मुसलमानी राज्यैं, आणि दक्षिणेतील त्या काळाच्या इतिहासाचें महत्व पान त्याकाळात मराठ्यांच्या राजकीय उत्कर्षास घडत गेलेल्या अनुकूळ गोष्टींचे विवेचन; पान १-३६ पूर्वरोमन बादशाहीचां न्हास; पनि 3; मुसलमानी धर्म- संस्थापक महंमद पैगंवर याचा जन्म; त्याचें पूर्वचरित्र; मुसलमानौ धर्माची स्थापना, त्यांचे मदीना येथे पलायन; हिजरी सनाची सुरवात पान ३-५, महमद मदिना येथें आल्यानंतर त्या या शिष्य समुदायाची दंडिलाख पर्यंत वाढ झाली, व तो मदिना येथें राज्यकारभार करूं लागला; महंमदाचा उपदेश; त्याने आपल्या अनुयायांमध्ये लष्करी तेज उत्पन्न केलें; पान ६; मुसलमानी धर्माची झपाट्यानें वृद्धि होण्यास सुरवात झाली. महंमदानें मक्काशहरावर स्वारी केली; ते शहर हस्तगत करून घेतले; त्याने रोमन साम्राज्याच्या आशिया खंडातील प्रदेशांवर अनेक स्वान्यां करून काही प्रदेश हस्तगत करून घेतला; पान ७, महंमदानें अरबस्थानांतील ज्यू ऊर्फ यहूदी लोकांस आपला धर्म स्वीकारणे माग पाडिले; त्याचा मृत्यू; धर्मप्रसार व राज्यवृद्धि ह्या दोन बायतींची मुसलमानांनी सांगड घालून आपला धार्मिक व शयकीय उत्कर्ष करून घेतला; पान ७. विजया नगरकर व मराठे यांच्याही बाबतीत असाच प्रकार घडलेला असून त्यासंबंधीं विवेचन; पान ९-१०; इंप्रजानी व्यापार व राजसता या दोन बायतींची सांगड घालून, व परस्परांना एकमेकांचा आधार व दुजोरा देऊन, हिंदुस्थानांत आपला व्यापारी व राजकीय उत्कर्ष करून घेतला, त्यासंबंधी विवेचन व इतर व्यापार विषयक हकीकत पान १० - १६; महंमद पैगंबराच्या मृत्यूनंतर दीडशे वर्षाच्या आतच मुसलगन लेकांनी मोठमोठे पराक्रम करून आपला धार्मिक व राजकीय उत्कर्ष करून घेतला, त्यासंबंधी विवेचन, पनि १७; मुसलमानी धर्माची व त्यांतील मूलतत्वांची माहिती; पान १७-२१, महंम- दांच्या मृत्यूनंतर अचूचकर, उमर, उस्मान व अल्ली हे चार खलीफा अनुक्रमें गादीवर आले; पान २१-२२; खलीफा अबूचकर याच्या कारकीर्दीत घडलेल्या महत्वाच्या गोष्टी; पान २२-२४ खलीफा उमर यांच्या कारकीर्दीची हकीकत; पान - २४; खलीफा उस्मान याची कारकीई; पान २५; खलीफा अल्ली याच्या कारकीर्दीचे विवेचन, पान २५-२६, बादशहा बाबर यानें हिंदुस्थानांत मोंगल साम्राज्य स्थापन केले, त्या काळांत ताचूत करण्याचा प्रचार सुरू झाला, त्यासंबंधी माहिती; पान २७-२८; इंदीच्या सणाचे महत्व व त्यासंबंधी माहिती; पान २८५ मुआविया यानें अरबी खिलाफत -