Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बहुतांशीं अनुकरण करावे लागेले " यावरून त्या त्या काळाच्या राजकीय परिस्थितिप्रमाणे मोंगल व मराठे यांचीं राज्य निदान युरोपातील राज्याच्या तोडीची होती, असेंच निदर्शनात येत आहे हिंदुम्धानांतील मुसलमानी राज्यांचा, आणि मोंगल बादशाहीचा इतिहास अनेक दृष्टीनें बंधद आहे; व तो मनन करून त्यापासून बोध घेतल्यास तो कल्याणमद होईल, अशी आशा आहे. 41 1-" Some hundreds of years ago there were in India Kingdoms that were stable, Strong and free. The peoples were enterprising, active and intelligent, and a high degree of civilisation was common throughout all classes. I think it is generally realised that five or six hundred years ago India was a head of Europe in most matters. And English men themselves must admit that they have borrowed not a little from the administrative Systems which were already in operation when they came." मु० जळगांव, ता० १ ज्यानेवारी १९२३इ. 5.} द. बा. करकरे.