Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७ ) - मोंगली राज्याला उतरतीकळा लागली होती; मोंगली राज्य वैभवसंपन्न असतो त्या राष्ट्राची दूरवरची लष्करी ठाणी काचूल व कंदाहार येथें होती; परंतु अवरंगझेबाच्या कारकीच्या शेवटी शेवटी त्याची त्या ठाण्यांवरील सत्ता नष्ट झाली होती; बर्नीयरच्या ह्मणण्याप्रमाणे, "दरबारांतील अनेक अमीरउमरावांचा थाटमाट चालू राहण्याकरितां अवश्य असणारा, आणि लोकांना आपल्या दाबांत ठेवण्याच्या उद्देशानें चाळगलेल्या मोठ्या सैन्याच्या पगाराकरितां अगत्य लागणारा अवाढव्य खर्च भागवावा लागत असल्यामुळे देशाची दुईशा झाली आहे आणि त्यामुळे प्रजाजनांचे किती भयंकर हाल होत आहेत, याचद्दल योग्य कल्पना करून देगेंही अशक्य आहे " इतकी प्रजेची विपन्नावस्था झाली होती; आणि “ अवरंगझेबाचें उतारवय, त्याच्या जुलुमाविरुद्ध हिंदू लोकांनी नेटानें केलेले, आणि स्पर्शजन्य रोगासारखें फैलावत गेलेलें थंड, त्याचा मृत्यू हीच इशारत असे समजून त्याच्या मुलांमध्ये आपआपसांत होणान्या भावी यादवीचा निश्चितपणा, लढाईच्या परिणामावरच निवळ अवलंबून असलेले बादशाही तख्त सांपत्रिक अडचणी, आणि चोहोकडे दिसून येणारी राज्यकारभाराची झालेली विस्कळीत घडी, ह्रीं सर्व पूर्वे- कडील देशांतील मोंगली राजघराण्याच्या दोर्चल्याचीं-हासाची आणि जवळ जवळ नामशेष होण्याचीं साधारणतः चिन्हें होती, असे उघड दृत्तीस येत होतें. " आणि अवरंगझेचाच्या मृत्यूनंतर पुढे लवकरच हें भविष्य खरें ठरलें । अवरंगतेचाच्या मृत्यूनंतर मोंगल सान्नाज्याचे तुकडे होण्यास सुरवात झाली दक्षित निजामाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केलें; महाराष्ट्र, गुजराथ, माळवा, व चन्हऱ्हाड हे प्रांत मराठ्यांनी घेतले; बंगाल व औंध हे दोन महत्वाचे प्रांत बादशाही अमलाखालून जाऊन तेथें स्वतंत्र राज्य निर्माण झाली; कर्नाटक प्रांतावर मराठे व निजाम हे आपला हक्क सांगू लागले; जाठ व रोहिले यांनीं कांहीं बादशाही प्रदेश आपल्या ताब्यांत घेतला; शील लोकांच्या ताब्यांत पंजाब गेला; रजपूत राज्यकर्ते स्वतंत्र झाले; नादीरशहाच्या स्वारीनें मोंगल बादशाहीचा मोठ्या जोराने शक्तिशत होऊन त्याने सिंधूनदाच्या पश्चिमेकडील प्रदेश " the expansion of empires, even when the victors are more civilized than the vanquished, and the wars just and unprovoked. His conclusion is, that to carry on war, and extend rulership, over subdued nations seems to bad men felicity, but to good men & necessity." अर्थ:- " सेंट ऑगस्टाईन याने आपल्या प्रभूच्या निवासस्थानांतून तत्कालीन वाढत्या जगण्याळ रोमन साम्राज्यावर नजर फेंकिली; आणि जरी लढाया अकारण झाल्या