Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. ( यांची यथार्थ कल्पना होते, जीव जातां जात नाहीं, कष्ट होतां रहात नाहीत, यातना होता चुकत नाहीत, आणि पश्यात्तापाने संजीवनी विद्या साध्य होणें शक्य ह्मणून काहीं एक शिठक राहणार नाहीं ? असो; मी आपले शरीर तारूं मृत्यूच्या अगाध समुद्रांत ढकलिलें आहे खरें; तें आतां कोणत्याही प्रकारच्या यातना, विपत्ति किंवा भीनि, यांच्या उंच लाटांवर जावो, चढो, किंवा कोठेंही आदळो, या पड़ो ! ईश्वर माझ्यामार्गे माझ्या मुलांनां विजय व वैभव देण्यास समर्थ आहे. तथापि त्यांनीं आप आवश्यक कर्तव्य तें केलें पाहिजे. माझा प्रियनातू - वेदर बख्त याच्यावर A ईश्वराची रुश असावी ह्मणून मी प्रार्थना करितों बेदरचख्त-अज्ज्मशहाचा- वडील मुलगा-याची माझी आतां भेट होणार नाहीं; परंतु त्याला भेटावें, अशी मला इच्छा होत आहे. माझी कन्या बे 1- नतान्त्रिता - ही फार त्रस्त झाल्यासारखी झाली आहे; परंतु ईश्वर हाच सर्वोच्या हदगत काय आहे, याचा न्याय करण्यास समर्थ आहे. स्त्रियांचे · भलभरुते व मूर्खपणाचे विचार त्यांच्या निरारोशिवाय त्यांना दुसरे काहीही प्राप्त होऊ देत नाहीत; हेच काय तें माझें शेवटचें झगणे, आतां येतों ! येतो॑ !! येतो॑ ।।। २२ ) ६० सन १६४३;) ( अवरंगसेच ) दक्षिणेच्या पहात असे; औरंगझेयाच्या पुष्कळ वर्षे जिवंत होती. विशेष खुलसाः— अजीमउश्शान् हा मूअज्जम ऊर्फ बहादूरशहा याचा दुसरा ह्मणजे मोझ्झ-उद्दीनच्या पाठचा मुलगा होता; अवरंझेचाच्या मृत्यूसमयीं तो बंगाल्यांत असून या दोन्हीं मुलांनी अज्जमशहा बरेचर बहादूर शहानें केलेल्या युद्धांत भाग घेतला होता. अजीमउश्यान हा अवरंगझेचाच्या व बहादूरशहाच्या विशेष प्रेमांतील व मेहेरबानीतील असून बहादूरशहाच्या कारकीर्दीत बादशाही खजिना, न मोर्तब त्याच्याच ताव्यात होतें, बहादूरशहा मृत्यू पावल्यावर त्याने राज्याची सत्ता आपल्या हातांत घेतली; परंतु त्याच्या तीभावांत-मोझ् उद्दीन्, खुनिस्ता असीर आणि रूफी-उल्-कदर यांना झुलफिकारखानानें फूत देऊन अजीम् उश्शानशीं युद्ध करावयास लाविलें; त्यांत अजीम् उशानचा पराभव झाला, व तो लगभगीनें पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतां रावी नदीत बुडून मृत्यू पावला. अज्जमशहा यास बेदर बख्तू, वल्लीजा व अली तेहार असे तीन मुलगे होते; बहादूरशहा' बरोबरील युद्धति, स्वतः अज्जमशहा व त्याचे पहिले दोन मुलगे मारले गेले; व अली तेहार हा जिवंत हात लागला, त्यास बहादुरशहाने मोठ्या प्रेमानें वागविलें. 'झीनतुन्निसा ऊर्फ पादशहा बेगम (जन्म औरंगाबाद येथें ता० ५ आक्टोबर ही जन्मभर अविवाहित असून तो आपल्या वडिलाचरोबर स्वारीवर आलेली होती. ती अवरंगझेबाची खाजगी व्यवस्था मृत्यूच्या वेळी तिचे वय ६४ वर्षीचें होतें; व त्यानंतरही ती V