Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

) - त्यावेळी, निजामानें नाना फडणीस यास तीस हजार रुपये उत्पन्नाचे गांव जहागीर दिले, ते. त्यानें स्वतःकडे ठेवून घेतले; इतकेच नाहीं तर वरील जाहगिरीसह नानाचें एकंदर वार्षिक उत्पन्न दोनलक्ष त्रेपन्न हजारांचें असून त्यानें देशकार्याकरितां या उत्पन्नांतून कांहीही रकम खर्च केली नाहीं. देशाकरितां स्वार्थत्याग करण्याचा- देशाचा फायदा है ध्येय नेहमीं डोळ्यापुढे ठेवून, आचरणांत आणून स्वतःचा फायदा बाजूस सारून देशकार्य, व देशकल्याण पहिल्यानें साधण्याचा महत्वाचा धडा आपण इंग्रजापासून अवश्य शिकला पाहिजे. स्वतःचें पोट भरण्याचा स्वार्थ जनावरांत व पक्ष्यांतही आहे, पण लोक- कल्याण, व देशकल्याण ही प्रधान मानून स्वदेशाकरितां स्वतःचा स्वार्थ झुगारून देण्याचा. सद्गुण आपणही इंग्रजांप्रमाणें अवश्यमेव आपल्या अंगी आणिला पाहिजे. इंग्रज व फ्रेंच टीप १: - नानाफडणीसाचें वार्षिक उत्पन्न खालीं लिहिल्याप्रमाणें होतें, तें:- जहागीर देणारांचे नवि. १ पेशवे. .... ४ ....... २ आंग्रे; अलीचागकर. 3. गाईकवाड, बडोदेकर.. भोंसले, नागपूरकर. ... ५ हैदरअल्ली, ह्येसूरकर. ६ हबशी, जंजीरेकर. ७ होळकर, इंदूरकर. ८ शिंद, ग्वाल्हेरकर, ९ सचीव, भोरकर. १० परशुराम भाऊ पटवर्धन मिरजकर. ११ प्रतिनिधी, ( कोल्हापूरकरांचे. ) १२ प्रतिनिधी (सातारकराचे. ) १३ कारकूनीचे कामाबद्दल. १४ सातारचे मंत्री. १५ दुसरे जहागिरदारांकडून, १६ निजाम हैद्राबादकर. १६ ... ... .... ... ... ... ..... ... ... .... ... ... 800 ... ... ... ..... ...

:

दरसाल वसूल; ... ६००० रुपये. ...२००० ... १०,००० ११. ८००० " ...२०.. ... ....... ... ५००० ... 9000. ...१०,००० 12 ... ६५,०००" 21 एकूण उत्पन्न २,५३, 29 " " "9 ....... " ५०,०००" ... 30,000 "