Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५)

त्या संबंध प्राचीन अनुशासन कारांनी ठरविले नियम, व इतर विवेचन: पान २२२-२५; प्राचीन रोमन लोकांप्रमाणेच प्राचीन हिंदू लोकांनी बदलत्या परि- स्थितीशी आपले विचार व वर्तन जुळवून घेतले; व त्या मुळेच हिंदू धर्म जिवंत व सतेज राहिला, मूर्ति-पूजे मुळे कित्येक कलांची वृद्धि झाली, बगैरे संबंधी विवेचन, पान २२५-२६, हिंदू धर्मातील व महाराष्ट्रांमधील धार्मिक चळवळीं तील रहस्य, पान २२६-२८, लंडन येथील सोसायटी ऑफ आर्टस " चे विद्यमाने चालणान्या व्याख्यान मार्केत "हिंदू धर्म रहस्य" या विषयांवर तर व्हॅलंटाइन चिरोलचे लॉर्ड मेस्टनच्या अध्यक्षते खाली झालेले व्याख्यान, व त्या संबंधों विवेचन पान २२८- ३१, बारा, तेरा व चौदा, या शतकांतील हिंदुस्थान देशांतील राजकीय स्थिती, व तत्कालीन युरोपियन राष्ट्रांची स्थिती, यांचे तुलनात्मक विवेचन; पान २३१-३४; जगांतील व हिंदुस्थानांतील मुसलमान लोकांची पूर्वकालीन संस्कृतिः व त्यासंबंधीं त्रोटक विवेचनः पान २३४-४०; गोवळकोंडे येथील खाणी, व त्या संबंधी माहिती: पान २४२-४३; विजया- नगरकरांच्या व सर्व साधारणतः हिंदुस्थान देशाच्या सांपत्तिक स्थितीचे विवेचन गज्वी महंमदाच्या स्वान्याः नगरकोट व सोरटी सोमनाथ येथे त्यास मिळालेली अगणित संपत्ति पान २४३-४५, जहांगीर बादशहाच्या वैभवाच वर्णन; पान २४५-४९ : शहाजहान बादशहाच्या वैभवाचे वर्णन; पान २४९- ५१; ताजमहाल, मयूर सिंहासन, वगैरे बद्दल त्रोटक माहिती; पान २५१-५३, हिंदुस्थानची वैभव संपन्नता; त्यामुळे या देशावर झालेल्या अनेक स्वाया; व हिंदुस्थान देशांमुळे ब्रिटिश राष्ट्रास होत असलेला फायदा, या संबंधीं विवेचन; पान २५३; मुसलमान लोकांच्या कर्तबगारीचे सर्व साधारण विवेचन; हिंदूधर्म, व हिंदू प्रजा यांच्यासंबंधी मोगल बादशहाचं धोरण त्यांची बाग- ण्याची पद्धति, त्यांची राज्यपद्धति व लोकप्रीयता; शहाजहानच्या मनावर हिंदूधर्माबद्दल झालेला परिणाम, व त्यासंबंधीं त्याचे झालेले मत, या बाबतींत विवेचन; पान २५३-२५० हिंदू-मुसलमानांच्या निकट सहवासामुळे परस्परांवर घडून आलेले परिणान; व त्या संबंध विवेचन पान २५६-५८; मुसलमान, मराठे, व इंग्रज, यांनी त्या त्या काळास, व परिस्थितीस अनुसरून आपणास इष्ट असलेल्या राज्यपद्धतीच धोरण स्वीकारिलें, त्याबद्दल विवेचन पान २५८-५९;