Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४ )

विजयानगरच्या वां राज घराण्याची पुढील हकीकत; पान २७६-७७; विजयानगर येथील पुढील काळांत गादीवर आलेल्या राज्यकर्त्यांच्या गुण- दोषांचे विवेचन पान १७७-७८; आपसांतील वैमनस्य व युद्ध कलह; व अशा वृद्धांत एतद्देशीय राजे रजवाड्यांनी तिन्हाइतांची घेतलेली मदत, व तिजमुळे भावी काळांत घडून आलेले अपरिहार्य परिणाम; पान १७८- ८० हिंदुस्थान देशाच्या पूर्व इतिहासा संबंधी विविध माहिती; आर्याच्या - मूळ वस्तिस्थाना संबंध विवेचन पान १८०-८२; हिंदुस्थान देशाचे श्रेष्टत्व, ग्राम पंचायती, व हिंदू लोकांचं शील, या संबंधी विवेचन; पान १८६- ९३; प्रोफेसर मॅक्स मुलरचं हिंदुस्थान देशा संबंधों अभिनंदनीय उद्गार; पान १९३, प्रसिद्ध इतिहासकार अबुल फज्ल याचा हिंदुलोका विजयीं अभिप्राय; पान १९३-९४; सर टामस मनरो, सर जान मालकम, प्रोफेसर मॅक्स मुलर, माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन, डार्वीन वगैरे प्रसिद्ध व राजकारणी मंडळींच्या मतांचा गोषवारा पान १९४ - ९७; मौर्य साम्राज्या संबंधी मेगस्थनीसचा अभि प्राय व उत्तर हिंदुस्थान त्या काळीं किती सुधारलेले होतं, या संबंधी विवेचन; पान १९७ - २०२; चंद्रगुप्ताचा ब्राह्मण प्रधान चाणाक्य, याचा " राजनीति" हा ग्रंथ व त्यांतील काही तत्वांचा गोषवारा; पान २०२ २०४; गुप्त साम्राज्या बद्दल व्हिन्सेंट स्मिथचे मत पान २०५६ हिंदुस्थानांतील राजसत्ताक, प्रजा सत्ताक, वगैरे निरनिराळ्या राज्यपद्धतीचे विवेचन; पान २०५ - २०७; चवथ्या शतकांतील उत्तर हिंदुस्थांनांतील प्रदेशा विषयीं व्हिन्सेंट स्मिथचा अभिप्राय; पान २०७ २०८ हिंदुस्थानातील नमुनेदार राज्यपद्धति; व हिंदू लोकांचे विविध व महत्वाच्या शास्त्रांतील प्राविण्य; पान २०८-२०९; प्राचीन हिंदू लोकांनी तत्वज्ञान निर्माण करून त्याची जीं निरनिराळी सहा अंगे सहा ऋषींनी निर्माण केलीं तीं, व त्यांच्या संबंधी माहिती; पान २०९ - २११; प्राचीन हिंदू-वैद्यशास्त्रा बद्दल माहिती; पान २११-१२; प्राचीन हिंदू लोकांचें, गणीत व ज्योतीष या शास्त्रांतील प्राविण्य व त्याबद्दल माहिती; पान २१२-१४, हिंदू लोकांचें, शास्त्रीय लष्करी ज्ञान; खड्ग- युद्ध-नैपुण्य; गायन कलेतील प्राविण्य; व व्यापार आणि वसाहतीविषयक बाबतीतील त्यांचे नैपुण्य व त्याबद्दल माहिती; २१४-- १८; हिंदू धर्मातील निरनिराळे पंथ, सांप्रदाय, विधी, व आचार, वगैरे बाबतीं संबंधीं विवेचन; पान २१८-२२; ब्रम्हचर्य व्रत, व एक पत्निमत यांचे महत्व,