Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )



हे प्रांत मुसलमानी अमलाखाली जातात; पान ८३; गुर्जर लोकांची, व परमार आणि चव्हाण लोकांची हकीकत; पान ८४-८५; तोमार, राठोड, व चव्हाण- घराण्याची हकीकत; पान ८५; स्थानेश्वरचे युद्ध; पृथ्विराजाचा पाडाव; पान ८६; जयचंदाचा पाडाव महोबा येथील चंदेलघराण्याचा झास मुसलमानांचा नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशांत प्रवेश पान ८७; काश्मीरच्या राज्याची पूर्वे माहिती; पान ८८-८९; नेपाळच्या राज्याची पूर्व माहिती; पान ८९-९६; आसामच्या राज्याची पूर्व माहिती; पान ९६-९७; तिबेटच्या राज्याची पूर्व हकीकत: पान ९७ ९९; कागद, होकायंत्र, व बंदुका तोफांची दारू यांचा शोध लागून - उपयोग करण्यास सुरवात होऊन त्यामुळे जगांतील वाङ्मय, राजकारण, व युद्धविषयक परिस्थितींत महत्वांचा फेरबदल झाला, त्यासंबंधी हकीकत, पान ९८-९९; सिंध प्रांतांसंबंधी पूर्व माहिती; पान ९९ - १०२; चालुक्य वंशाचा उदय; व त्या घराण्यासंबंधी माहिती; पान १०२-१०२; प्रसिद्ध चिनी प्रवासी यूएन्त्संग यानें महाराष्ट्र देशाच्या तत्कालीन स्थितीचे केलेले मनोवेधक वर्णन; पान १०५-१०७ प्रसिद्ध राज्यकर्ता पुलिकेशी याची व विक्रमादित्याची हकीकत; पान १०७ - १०८; गुजराथेंत सोळंखी (उर्फ सोळंकी) व महाराष्ट्रांत राष्ट्रकूट घराण्याची स्थापना व त्याची हकीकत; परान ११०-११३; राष्ट्रकूट घराण्याचा -हास, महाराष्ट्रा चालुक्य घराण्याची स्थापना; तैलप, व त्यानंतरच्या राज्यकत्यांची हकीकत; पान ११३-२४; उत्तर कालीन चालुक्य राज्याचा -हास; कलचुरी घराण्याची स्थापना, व हास पान १२४; लिंगाईत धर्माची वृद्धि; पान १२४-२५ जात्र उर्फ यादव राज्यकर्ता सिंघण याने चालुक्य घराणे नामशेष करून आपल्या घराण्याचे राज्य स्थापन केलें, त्यासंबंधीं व यादव घराण्याची दुसरी शाखा, होयसल यादव, यासंबंधी हकीकत; पान १२६-४१; दक्षिणेतील यादव उर्फ जाधव राज्य दिल्लीपतिच्या नियंत्रणाखाली गेले; पान १४१-४२; शंकर देवाचा मेव्हणा हरपाळदेव पार्ने मुसलमानी सत्तेविरुद्ध बंड उभारलें; शंकर देवाचा नाश झाला, व महाराष्ट्र देशावर मुसलमानी अंमल पूर्णपणे प्रस्थापित झाला; पान १४४ शिलाहार उर्फ शेलार घराण्याची-त्र त्या घराण्याच्या तीन शाखांची हकीकत; पान १४४-४५ आनागोंदीच्या