Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११ )



प्रदेशाची सुसंपन्नता; पान ४०-४१; त्या संबंधी मार्कोपोलो मत पान ४१-४२; या प्रदेशांतील व हिंदुस्थानांतील परदेशां बरोबरील व रोमन साम्राज्या बरोबरील व्यापार; पान ४२-४३; आंध्र राज्याचे तुकडे पडतात; पान ४३–४४; या काळांत बौद्ध धर्माप्रमाणेच वैद्यशास्त्राची व इतर शास्त्रांची, आणि कलांची प्रगति व भरभराट होते. पान ४४; गुप्त वराण्याचा उदय; चंद्रगुप्त, व समुद्रगुप्त यांची हकीकत; पान ४५-४६; गुप्त साम्राज्याची हकीकत व चिनी प्रवासी फॉ-एन याचे त्या संबंधी मत पान ४६-४८; गुप्त साम्रा- ज्याच्या सत्तेचा अपकर्ष; पान ४८; लघुकुशान राज्याची स्थापना, वन्हास; हूण लोकांचा उदय, वन्हास; यशोवर्धन यानें हूण लोकांवर विजय मिळवून गुप्त घरा- ण्याचा नाश केला; पान ४९-५०, पंजाब मधील ठाणेश्वर येथील राज्याची हकीकत; पान ५०, राजा हर्ष याची कारकीर्द पान ५१-५४; मालव घराण्याचा न्हास आणि कनोज येथें राज्यवर्धन यानें आपल्या घराण्याची केलेली सापन; पान ५४-५५; त्या घराण्याचा -हास; पान ५५; गुजराथेंतील वल्लभी घराण्याचा उदय, व -हास; चावडा व चालुक्य, अथवा सोळंकी घराणे; पान ५६: सोळंकी घराण्याची व माळवा प्रांतांतील परमार उर्फ पवार घराण्यांतील राजा भोज, याची हकीकत; पान५६ - ७१; परमार उर्फ पवार घराण्याचा न्हात पान ७१: अनहिलपट्टण येथील राजा भीमदेव याची कारकीर्द अजमीर येथील राजा विसलदेव याच्याशी त्याचे शत्रुत्व भीमदेवाचा पराभव; राजाकर्ण याची कारकीर्द; त्याचा मेलनदेवीशी विवाह पान ७२-७३; सिद्ध-- राजाची कारकीर्द. ७३-७५; अजयपालाची कारकीर्द पान ७५-७६; मूळराजाची कारकीर्द; त्याचा मृत्यू, व भीमदेव गादीवर येतो; पान ७६;- भीमदेव, व पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये वैरभाव उत्पन्न होतो; भीमदेवाचा पराजय, व मृत्यू; सोळंकी वंशांचा शेवट व वाघेल वंशाचा उदय; पान ७७; वाघेल वंशाची हकीकत; राजाकर्ण याची कारकीर्द व त्या वंशाचा शेवट; पान ७७-७९; मलिककाफूरचा उदय देवलदेवीची व अलाउद्दीनच्या घराण्याची हकीकत; व तुब्लक वराण्याचा उदय; पान ७९-८०; गुप्त घराण्याची : स्थापना पनि ८१ : त्या घराण्याचा -हास, व पाल घराण्याचा उत्कर्ष पान ८२ पाल घराण्याचा न्हास, व सेनघराण्याची स्थापना; बंगाल, बिहार व ओरीसा,