Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अनुक्रमणिका.


 प्रास्ताविक माहिती; व ती प्रारंभी ग्रंथित करण्याची आवश्यकता; हिंदु- स्थानतील पूर्वकालीन राज्ये, आर्याची संस्कृति व राज्य व्यवस्था. पान १-२; हिंदुस्थान देशाच्या प्राचीनत्वासंबंधी माहिती; पान २; युरोपांतील प्राचीन काल- मानाचे भाग; पान २-४; हिंदुस्थानांतील प्राचीन कालमानांचे भाग; पान ४; हिंदुस्थानचे प्राचीनत्व, व आर्य, अनार्य, द्राविडी, वगैरे लोकांसंबंधी माहिती; पान ४-५; आर्य लोक हिंदुस्थानांत स्थाईक होऊन वर्णव्यवस्था सुरू झाली; पान ६; ऋग्वेद ग्रंथ, व वेदकालापूर्वीची व नंतरची स्थिती; पान ६-८ : द्राविडी लोकांची सुधारणा. पान ८; आर्याच्या नव्या वसाहती, व युद्धकलह; महा- भारताची रचना; व राज्यकर्त्यांच्या अधिकाराची नवी व्याप्ती; पान ८-९; हिंदुस्थान देशाचें मूळनांव व पुराणांतील वंशावळी, याबद्दल विवेचन; पान ९; त्या काळातील राजघराणीं; पान १०-११: वर्णव्यवस्थेचे रूपांतर व ऋग्वेदा तीन भाग पाडण्यांत आले, त्या संबंधी विवेचन पान ११ : ब्राह्मणकाळातील आर्यांचा धार्मिक ग्रंथ विस्तार; पान १२-१३; हिंदुस्थान देशाची प्राचीन संस्कृति, पान १३-१४; ऋग्वेदाचे अमूल्यत्व व महत्व: पान १४; बौद्ध लोकाचे महत्व व त्या कालात घडून आलेली धार्मिक व राजकीय क्रांति. पान १५-१६; हिंदुस्थानांतील तत्कालीन राज्य पान १६ - १७; शिकंदर बादशहाची हिंदुस्थानावर स्वारी; पान १७ - १८: मौर्य घराण्याची स्थापना; पान १८; चंद्रगुप्ताची नमुनेदार राज्य व्यवस्था, व त्या बद्दल मेगास्तनीसचा - अभिप्राय पान १९-२० साम्राट अशोक व त्याची राज्य व्यवस्था; पान २१-२२; अशोकाच्या काळांतील धर्मक्रांति; पान २२; बौद्ध व जैन धर्माची संस्थापना, व त्या संबंधी माहिती; पान २३-२९ पाणिनी, व त्याचा अष्टा- ध्यायी हा ग्रंथ पान २९; हिंदुस्थान देशाचा पूर्वकालीन व्यापार, व ब्राह्मी लिपी पान २९-३०; चंद्रगुप्त, बिंदुसार, व अशोक, यांच्यासंबंधी माहिती; पान ३०-३१; मुंग घराण्याची स्थापना; त्याचा उत्कर्ष व व्हास; आणि हिंदुस्थानावर परकीयांच्या स्वान्या होण्याची सुरवात; पान ३८-४०; त्या