Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ९९ )

कारकीर्दीत चीन देशांत बौद्ध वर्षांनंतर इ० सन ७४३ ते धर्माचा मोठ्या झपाटयानें कनिष्क ( कारकीर्द इ० सन १२५ पासून ) याच्या धर्माची स्थापना झाली; त्यानंतर अजमासे ६०० ७८९ पर्यंतच्या पंचेचाळीस वर्षांत तिबेटांत बौद्ध `प्रसार झाला; शांतरक्षित व पद्मसंभव या नांवाचे दोन साधु चीनच्या बादशहानें हिंदुस्थानांतून तिकडे नेले; आणि त्यांच्या मदतीने विविक्षित प्रकारची धर्म- व्यवस्था सुरू केली; व तीच व्यवस्था लामा पद्धतीनें तिबेटांत मुरू होऊन आज- तागायत अस्तित्वांत आहे; इ०सन १७५१ मध्ये तिबेट प्रांत पूर्णपणे चीनच्या • साम्राज्य सत्तेखालीं गेला, आणि इ० एन ७५१ नंतर चीन व हिंदुस्थान यांच - मधील राजकीय दळणवळण जे बंद पडलें तें इ० सन १८८५ मध्ये इंग्रजांनीं उत्तर- ब्रम्हदेश काबीज केल्यावर पुन्हा सुरू झाले; त्यामुळे या मधील काळांतील -राजकीय संगतवार व निश्चित माहिती फारशी उपलब्ध नाहीं

 वरील विवेचनांत सिंध प्रांतासंबंधी प्रसंगानुसार माहिती दिलेली आहेच. या प्रदेशाचाही पूर्व राजकीय इतिहास फारसा उपलब्ध नाहीं. बादशाहा शिंकदर याच्या ताब्यांत सिघात आल्यानंतर तेथील बंदोबस्ताकरिता त्यानें पिथोन या नांवाच्या सरदाराची नेमणूक केली होती; परंतु शिकंदराच्या मृत्यूनंतर सिंधुनदाच्या पूर्वेकडील सिंघप्रांतासहच्या सर्व प्रदेशावरील ग्रीक सत्ता नष्ट झाली; (इ०सनापूर्वी ३२२ या वर्षी ) पुढे इ० सनापूर्वी २०९ नंतर म्हणजे सीरियाचा - राजा अँटिओकस याच्या स्वारीनंतर, बॅक्ट्रियाचा राजा युथिडेमस यानें पश्चिम पंजाब, काबूल, व सिंधप्रति, आपल्या हस्तगत करून घेतला. परंतु इ०सना पूर्वी १०० च्या सुमारास त्याचें हिंदुस्थानातील राज्य नष्ट होऊन सिधप्रांत याच्या अंमलाखालून गेला; मध्यंतरीं सिंध, व पंजाब, हे प्रांत चंद्रगुप्ताच्या अमलाखालीं होते; शिकंदराच्या मृत्युनंतर त्याचे आशिया खंडांतील राज्य त्याचा सेनापती सेल्यूकस निकेटर याच्या ताब्यांत आलें; तेव्हां त्यानें चंद्रगुतापासून हे प्रांत परत


It remains to completo this vast picture, only to say a few words on certain Arabian discoveries which altered the li'erary, political, and military coditions of the entire world. Those were :- Paper, Compass, and Gunpowder " Historians History of the word vol 111, page 271.