पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

J शुक्राचार्यांना देतो. यातून 'देवयानी की संजीवनी? याचा एक विलक्षण पेचप्रसंग कचासमोर उभा राहतो. एकीकडे गुरुप्रसाद म्हणून देवयानीचे पाणिग्रहण करावे ही शुक्राचार्यांची आशा तर दुसरीकडे स्वकी- यांच्या उद्धारार्थं संजीवनी विद्येच्या प्राप्तीची केलेली प्रतिज्ञा आहे. उद्बोधनाची भूमिका :- सं. संजीवनीहरण नाटक शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे. नाटककाराच्या या उपदेशात्मक भूमिकेचा प्रभाव या नाटकाच्या कथा- नकावर आहेच. त्यासाठी त्यागाची तयारी या विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. जणू कच याचा आदर्श आहे. 36 विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन असलेले हे नाटक आहे. कचाच्या उद्गारातून याचा वारंवार प्रत्यय येतो. 'सर्वांगसुंदर आयुष्य बनविण्याकरितां जीं कारणीभूत होते तीच ही विद्यार्थी दशा! ह्या विद्यार्थीदशेचे महत्त्व न जाणता जे विद्यार्थी मोहाला बळी पडून कर्तव्य पराङ्मुख होतात. ते स्वतःच्या अधःपाता बरोबर स्वकीयांचा घात करतात. 36 मद्यपानाचे दुष्परिणामही उद्बोधनाच्या भडक प्रेरणेतून विस्ताराने येथे सांगितले आहेत. प्याला ग्रहण केल्याने कायमचे ग्रहण लागते म्हणूनच- 34 'सापळयामध्ये व्याघ्र सापडे बायकामुले मारिती खड़े ' कच शुक्राचार्यांना म्हणतो, 'देवयानीवरील प्रेम संजीवनीचेच काय पण अखिल ब्रह्मांडाचे मोल देऊनही मिळणार नाही!'... इतकेंहि करून कचाच्या शब्दाचा आपणास विश्वास धरावयाचा नसेल तर हा जेंबिया आणि हे कचाचे हृदय आपणासमोर हजर आहे' त्यांत आपणास खरें काय तें दिसून यावयास विलंब लागणार नाही?" सं. संजीवनी नाटक : शा. रा. वन्दे (१९३२) पृष्ठ ७३-७४ 85 'स्वकीयांच्या उद्धारासाठी संजीवनी विद्येची प्राप्ती करून घेण्याची मी जेंव्हा प्रतिज्ञा केली तेव्हाच मी आपल्या हातानें आपल्या सुखाच्या कल्पनांचा चुराडा करून टाकला आहे.' (पृष्ठ ७८ ) 30 सं. संजीवनी : शा. रा. वन्दे (१९३२) पृष्ठ ७७ ... २७