पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • उद्बोधनाची प्रेरणा :-

कीचकवध : कृ. प्र. खाडिलकर (१९०७) देवयानी अर्थात विद्यासाधन : कृ. ह. दीक्षित ( १९१३ ) ययाती : वि. स. खांडेकर (१९५९) हा जय नावाचा इतिहास आहे : आनंद साधले (१९६४) धर्मराज : य. कृ. खाडिलकर (१९७०)

  • कलात्मक निमितीची प्रेरणा :-

मत्स्यगंधा : य. ना. टिपणीस (१९१३) महारथी कर्ण : वि. ह. औंधकर (१९३४) कौंतेय : वि. वा. शिरवाडकर (१९५३) शर्मिष्ठा : मंगेश पाडगावकर (१९६०) व्यासपर्व : दुर्गा भागवत (१९६२) M कर्णायन : गो. नी. दांडेकर (१९६२) देवयानी : ग. त्र्यं. माडखोलकर (१९६४) कर्ण : बा सी. मर्ढेकर (१९६५) चक्र : विद्याधर पुंडलिक (१९६६) ययाती आणि देवयानी: वि. वा. शिरवाडकर (१९६६) मृत्युंजय : शिवाजी सावंत (१९६७) एकलव्य : वि. आ. खैरे (१९७२) वंशाचा व्यास : मधू भोसले (१९७४) माता द्रौपदी : विद्याधर पुंडलिक (१९७४) ह्या वर्गवारीत ज्या साहित्यकृती नमूद केल्या काहेत. त्यांमध्ये तेवढी एकच प्रेरणा आहे असे नव्हे तर त्यात इतरही प्रेरणा आढळतात. ह्या साहित्य कृतीमध्ये जी प्रेरणा प्रामुख्याने दिसून येते. त्या वर्गात ती साहित्य- कृती समाविष्ट केली आहे. उदाहरणार्थ 'सौभद्र', 'कीचकवध','ययाती', 'युगान्त' या साहित्यकृती कलात्मक निर्मितीची आणि 'विद्याहरण', 'टाकलेलं पोरं' या साहित्यकृतीत उद्बोधनाची प्रेरणा आढळते. १०६...