पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट (ब) r. महाभारतावर आधारित काही निवडक साहित्यकृतींची विविध प्रेरणांच्या आधाराने पुढीलप्रमाणे वर्गवारी केली आहे.

  • मनोरजनाची प्रेरणा :-

सौभद्र : अण्णासाहेव किर्लोस्कर (१८८३) सं. ययाती नाटक : वि. गो. श्रीखंडे ( १८८९)- सं. देवयानी पाणिग्रहण नाटक : भि. गं. आठवले ( १८९६ ) डाव जिंकला : ना. वि. कुलकर्णी (१९२२) सं. त्रिदंडी संन्यास : कृ. प्र. खाडिलकर ( १९२३) प्रेमयोग ( अंबाहरण ) : कै. म. सोनाळकर (१९४२) वैरिण झाली सखी : संजीव शेंडे (१९७१) * प्रचाराची प्रेरणा :- सं. विद्याहरण : कृ. प्र. खाडिलकर (१९१३) सं. पटवर्धन : गो. स. टेंबे (१९२४) टाकलेलं पोर : के. सी. ठाकरे (१९२८ ) . सं. संजीवनी हरण : वि. गो. साठ्ये (१९४८) सं. संजीवनी : भा. वि. वरेरकर (१९६०) ( समाजातील विषमता, कुमारी माता, बालहत्या, मिश्र विवाह, मद्यपान इत्यादी समस्या, स्वातंत्र्यप्रीतीचे, देशभक्तीचे, स्वदेशीच्या प्रचाराचे आवाहन इत्यादी गोष्टींना प्रचाराच्या प्रेरणेत महत्त्व प्राप्त झाले आहे )

  • संस्कृती व समाज दर्शनाची प्रेरणा :-
महाभारतातील व्याख्याने : बाळशास्त्री हरदास (१९५१) महाभारतातील व्यक्तिदर्शन : शं. के. पेंडसे (१९६४) महाभारत : एक मुक्त चिंतन : प्रेमा कंटक (१९६७) युगान्त : इरावती कर्वे (१९६७)

हस्तिनापूर : म. र. शिरवाडकर (१९७२) ... १०५.