पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट (क) महाभारताधिष्ठित अर्वाचीन मराठी ललित साहित्याची कालानुक्रमे सूची १८३६ महाभारताची नायिका सती द्रोपदी १८६१ जल-नाटक १८६७ विराटपवं नाटक पूर्व भाग १८७० पार्थ- प्रतिज्ञा नाटक - दर्भ नातू वि. म.. अभ्यंकर रं. श. ताटके वि. ना. १८७२ सैरंध्री १८७५ हिडिम्बबध १८७७ नरनारायण चरित्र १८७९ पार्थ पराजय अथवा बुभवाहन अख्यान १८७९ बकासुर नाटक १८७९ नल दमयंती नाटक -१८७९ सुभद्राहरण नाटक १८८१ सुधस्वासत्त्व परीक्षा नाटक १८८२ पार्थंग परिहार १८८३ सं. सौभद्र १९८४ सं. द्रोपदी १८८४ द्रौपदी स्वयंवर नाटक १८८५ कृष्णार्जुनयुद्ध १८८५ बभ्रुवाहन आख्यान १४८६ श्री महाभारतांतर्गत उद्योग पर्वातील कृष्ण शिष्टाई १८८६ सं. चक्रव्यूह अथवा अभिमन्यू वघ गद्य-पद्यात्मक कच- देवयानी नाटक १८८७ १८८७ प्रमिलार्जुन १८८९ सं. द्रोपदीहरण - नेने व. बा. नेने व. बा. - -p मांडवगणे के. व्यं. दत्तात्रेय - वेलणकर गो. मो. - - त्रिलोकेकर सो. वा. केळकर वि. म. - सरनाईक स. बा. सरनाईक स. बा. किर्लोस्कर अण्णासाहेब भेंडे शा. ना. - सरनाईक स. बा. - केळकर म. वि. - • ढवळे सी. ब. जोगळेकर व. बा. सरनाईक स. बा. - सरनाईक स. बा. केळकर ग.वि. धामणकर बा बि.