पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( R ) पर्यालोचन केलें. ही विद्याविषयक चळवळ हळुहळू कशी जोरावत गेली व ग्रंथरूपानें ती प्रारंभापासून कशी फलदूप होत गेली हें त्या अहवालांत त्यांनीं क्रमश: सिद्ध केलें. या कॅटलंगावरून असें दिसून येईल कीं इंग्रजीच्या पहिल्या दहा वर्षांच्या अमदानांत म्हणजे सन १८१८ ते १८२७ च्या दरम्यांना फh तीन मराठी पुस्तकें बाहेर पडली. ही तीन्ही पुस्तकें गाणत विष्यावर असून ती कर्नल जव्हिस साहेबांनी आपल्या विद्यालयांतील छत्रवर्गाच्या उपयोगासाठी भाषांतररूपानें लिहाल होती. पुढील दशकांत ह्मणजे सन १८२७ ते 1८३७ मध्यें दहा पुस्तकें प्रसिद्ध झाल' असें या कॅटलॅगावरून दिसून येतें. त्यांतील दोन पुस्तकें 'औषधी व त्यांचे गुणदोष' आणि 'रोग निदान शास्त्र' या वैद्यक विषयांवर असून तीं डॅ. माझीमन यांनीं लिहिली होता. 'भूमिति।' व 'भूगोल' या विषयांवर बाळशास्त्री जांभेकर यांचीं शालेोपयोगी पुस्तकें ६, दादोबा पांडुरंग यांचे व्याक" 1, व हरि केशवजी यांचें सृष्ट्शिास्रावर १, जगन्नाथ शास्त्री व इतर दुसरी सरकारी नोकर मंडळी यांनी इंग्लिश कामगारांच्या देखरेखीखालीं तयार केलेला मराठी कोश व पुढें कांहीं कालानें झालेला मोलस्वर्थ साहेबांचा मराठी-इंग्रजी ta कोश हे या कालांतील नांवाजण्यासारखे ग्रंथ होत. १८३७ ते १८४७ च्या तिस-या दशकांत तीस पुस्तकें प्रसिद्ध झालेलीं ह्या कॅटलॅगांत आढळतात. बाळशास्त्री जांभेकर यांचा' हिंदुस्थानचा इतिहास, हरिकेशवजी यांचीं * ज्योतिष ? व * रसायनशास्त्र ? अशीं दीन पुस्तकें, कर्नल जव्हिस यांचें ' महत्वमापन? आणि मागील दशकांतल्याप्रमाणें लहान लहान नीतिविषयक कित्येक शालेपयोगी पुस्तकें हे ग्रंथ या दशकांत येतात. सदाशिव काशिनाथ छत्रे यांची ' इसापनीत ' व 'बाळमित्र' हीं पुस्तकें याच "*द्ध झाली. यावेळीं ग्रंथप्रकाशक जुनी मराठी कविता स्वतंत्ररीतीनें नेंच छापू लागले ही मोठी आनंदाची गोष्ट होय. मूळ गीतेसहित ॉं, मविजय, हरिविजय, रुक्मिणीस्वयंवर, हिंदुकायद्याचीं पुस्तकें वगर ग्रंथ याकाळीं प्रथमच छापून निघाले. ह्या प्रकाशित केलेल्या पुस्तकांशवाय व पांत्र्याशिवायू या काळांत देशी पंचांग छापण्यासही सुरुवात झाली. *औलिजी' ( सृष्टिनिरीक्षणजन्य ईश्वरावज्ञान. ) आणि -वििकप्रवास) ह्या पुस्तकांची भाषांतरे मिशनरी संस्थां" ( ܪ݂ “s