पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५१ ) या नांवाच्या इंग्रजी ग्रंथाचें रा. नाटकर यांनीं केलेले भाषांतर; प्रो. कर्वे व रा. पटवर्धन यांचा 'राजनीतीचीं मूलतत्त्वें' का. त्रि. तेलंग यांचें 'स्थानिक स्वराज्य' 'माशिआव्हेलचा राजपुत्र ' मेनची 'ग्रामसंस्था, ( Village Communities); डी. लोमच्या (] |olme ) 'कान्स्टटयूशन ऑफ इंग्लंड ( ब्रिटिश राज्यव्यवस्था ) या पुस्तकाचें रा. वागळे यांचें भाषांतर, 343didi dei ( Principles of taxation), T. Hasidiš, diTIridic sitfriart afeala' The land tenure of Bengal), रा. सोमणांचें ' हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्यव्यवस्थाविषयक आंकडे ' (The statitstics of British Indian Administration) a “fes'स्थानचें दारिद्य, ' पंडिता रमाबाईचें 'अमेरिका व तेथील लोक' (America and the people); iföttièait-T * if:IHISs (assis ) at पुस्तकाचें भाषांतर, ' धान्याचा कायदा ” ( Corn Taw ); ' आनियंत्रित व्यापार' (Free trade) यावरील चेोपडीं, हिंदुस्थानांतील विद्यमान राज्यें, ties. If a Sigfrit Zidi stage ( History of the Native States in their relation to the Govt.); fig, “talisz आणि सीला साहेबांचें 'इंग्लंद देशाचा विस्तार ' वगैरे पुस्तकें त्यांत येतात. राजनीतिशिक्षणाच्या अभिवृद्धर्थ जीं पुस्तकें अलीकडे प्रसिद्ध झालीं आहेत त्यांत ही अत्यंत नामांकित होत. भाषांतररूपानें आलेल्या कायद्याच्या पुस्तकांसंबंधीं जें कांहीं सांगितलें आहे त्याहून ज्यास्त या बाबतीत सांगण्याची जरूरी दिसत नाहीं. या विषया वर खरें स्वतंत्र असें एकही पुस्तक झालेलें नाहीं. टॅॉर्ट (अपकृत्य), कॉँट्रॅक्ट (करारशास्त्र), हिंदुर्लो (हिंदुधर्मशास्त्र), महामडन लॅ, यांचीं भाषांतंरें, तशीच संस्कृत ग्रंथांचीं भाषांतरें, यांत कत्र्याची मोठीशी स्वतंत्र कल्पना दिसून येत नाही. अथवा त्यांनी त्या कामांत मोठेसे परिश्रम घेतले आहेत असेंही ह्याणतां येत नाही. इंग्रजी भाषेच्या ज्ञानाचा प्रसार अधिकाधिक होऊं लागल्यापासून व कोर्टात आणि आफिसांतही तिचा प्रचार पडू लागल्यापासून अशा ग्रंथाची मागणीही कमीच होऊं लागली आहे. वैद्यक विषयांत, त्याच्या जोडीच्या कायद्याच्या विषयापेक्षां, उपयुक्त भाषातरांचें व स्वतंत्र ग्रंथांचें प्रमाण अधिक दिसून येतें. या ग्रंथांवरून पदवीधर