पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६ ) व्यक्त होतें. रजिस्ट्रार आफ नेटिव्ह पब्लिकेशन्स यांनी ज्या विशिष्ट ७१ ग्रंथांची नोंद केली आहे त्यांपैकीं पदवीधर डॅक्टरांनीं २० ग्रंथ लिहिले आहेत. कै० डा० कुंटे, गोपाळ शिवराम, गोखले, नारायण दाजी, शिवळकर, सखाराम अर्जुन व बुलेल आणि डा. भिकाजी अमृत डा. भालचंद्र कृष्ण भाटवडेकर, आणि डा. गर्दे वगैरे मंडळींचीं नांवें त्या ग्रंथकारांत आहेत. या वैद्यक ग्रंथांतील विषय येणेंप्रमाणें आहेत:-(Practice of medicine) ada: (Anatomy) &IRT3Tra: (Midwifery) gstaf RITa: (V1edical Jurispurdence ) F4 Troyằaq'ah, (Surgery शस्त्रवैद्यक; (Mateira Medica) sầqffằ ąffałUT; (Physiology) मानुष इंद्रियाविज्ञानशास्र: आाणि (Diseases of Women) स्रीरोगचिाकित्सा. ह्मणजे वास्तविक या ग्रंथांत सर्व वैद्यक आलें आहे असें ह्मणण्यास हरकत "ह. याशिवाय (Homeopathy) होमिओपथी, महामारी, देवी आणि 'आयोंषधींचे गुण' या विषयांवरही पुस्तकें झाली आहेत. डा. कुंट्यांनीं 'वाग्भट्ट’ प्रसिद्ध करून व डा. गर्द यांनीं या आर्यवैद्यकावरील सर्वसंग्राहक ग्रंथांचें भाषांतर करून फारच मोठी कामगिरी केली आहे. वैद्यकसदरावया” घातलेली बाकी राहिलेली सर्व ५० पुस्तकें देशी वैद्यांनीं लिहिलेली आहेत. या ग्रंथांच्या संख्येवरून-जरी त्यांतील विषय विवेचनावरून नाहीं तरीलोकांच्या मनावर जुन्या वैद्यकाची छाप अद्यापि किती आहे हैं दिसू य' तत्वज्ञान आणि शास्त्र या विषयांवरील बहुतेक ग्रंथ भाषांतरात्मक अथवा रूपांतरात्मक आहेत. रा. मराठे यांचीं ज्योतिषशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र; (Physiology) मानुषइंद्रियविज्ञानशास्त्र, तर्कशास्त्र; रा. गोळे यांचें यनशास्त्र; 'रा. धारप यांचा “ सूर्यमाला ', प्रो. मोडक यांचीं 'प्रकाशक आणि ध्वनि, ” रा. काणे यांची 'भूस्तरविद्यर्चा मूलतत्वें; ? रा. बी. ए. गुप्ते यांची 'कृपिकर्म विद्या आणि रसायनसात्र. ” रा. सहस्रबुद्धे यांचें ? भूवर्णन ', ( Physical geography), वगैरे पुस्तकें मुख्यत्वें शास्त्रीय बालबोध मालेच्या आधारें लिहिलेली आहेत. या पुस्तकांची भर आमच्या मराठीत फार আফ্রিসলানী घातल्याबद्दल आह्मीं रा. मराठे, गोळे, सहस्रबुद्धे, सरदेसाई, धारप, *" अापटे, केळकर आणि डा. छत्रे यांचें अत्यंत आभारी आहोत.