पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४ ) Semi), चिंतामणी पेठकर यांचें 'गंगावर्णन' वि. मो. महाजनीची 'कुसुमां- } जली' रा. पु. बा. जोशी यांची 'पद्यसुधा,' वासुदेव शास्त्री खरे यांचें' यशवंत महाकाव्य,' वगैरे उत्तम मराठी काव्यांची उदाहरणें होत. शंकर मोरो रानडे, वि. को. ओक, गोविंद वासुदेव कानिटकर, रिसबूड, मोगरे, लोंडे, ר% नित्सुरे, लेंभे, भांडारे, दामले, वगैरे मंडळीचे लहानसहान प्रयत्न त्यांच्या कवित्वशक्तीचे चांगले द्योतक आहेत खरे परंतु यांपैकी एकानेही एकादा | मोठा ग्रंथ करण्याचा प्रयत्न केलेला नाही. हें ह्मणणें इतर सर्व मराठी कवींसही लागू पडतें. आवेश, सहजस्फूर्ति, तीक्ष्ण व सूक्ष्म नैतिक दृष्टि इ. गुणांनी ज्याचें ग्रंथांत जणूं काय जादूच भरलेली आहे असे तुकारामाचे गुण'; उपदेशपरता व चातुर्य हे रामदासाच्या कवितेचे विशिष्ट गुण; श्रीधर व मुक्तश्वर यांची वाचकांची मनें उचंबळून टाकणारीं वर्णनें, किंचित विलक्षण पण व्यंग्यार्थपूर्ण असे ज्ञानेश्वराचे दृष्टान्त, अमृतरायाचा माधुर्यप्रवाह, | मनास पाझर फोडण्याचा वामनपंडिताचा प्रधानगुण, मोरोपंताची भाषायुद्धी / शब्दप्रभुत्व आणि उदात्त हेतु, नामदेव मिराबाई यांची भक्ति, एकनाथ '~ | स्फूर्तिदायक विचार, रामजोशाचें रोखठोक सत्यप्रतिपादन, रघुनाथपंडिताची ` आश्चर्यजनक, सुंदर व अलंकारयुक्त भाषाशैली वगैरे गुणांचा केवळ अस्फुट । प्रतिध्वानेच अर्वीचीन काव्यांत प्रतीतीस येतो आणि कांहीं आधुनिक कवींनी तुर् विषयांची निवड व त्यांची मांडणी उत्तम इंग्लीश कवींच्याच धर्तीवर येथवर मराठीतल्या जुन्या व नव्या काव्याचें विवेचन झालें. या सम' '; ' वाड्याचा विचार करितां तें विस्तीर्ण व अनेकविध असून आस्थेनें अध्ययन है । करण्याच्या लायकीचें आहे. हीं कवित्वशक्तींचा दिसून येणारा –हास निरनिराळ्या कारणांनीं झाला असेल; परंतु त्यांतील एक कारण असें दिसत *" बुद्धिमान मृणसांस आपली बुद्धि दोन आभियुक्त (Classics) भाषांच्या अध्यायनाकडे वळविणें भाग पडल्यामुळे तिच्या स्वाभाविक विकासास खळ ।’ पड़ती, णि वरील दोन भाषांच्या अध्ययनांतच त्यांचे बहुतेक पूर्ववय १ निघून जातें; आणि अशा स्थितींत त्यांना आपल्या राष्ट्रीय भाषेच्या ऐश्वर्याची ༈་པའི་ཕྱི་ नाही; ह्मणून आमच्या होतकरू मंडळीनें उत्तम इंग्रजी *"ाच्या अध्ययनाबरोबर जुन्या देशी काव्याचा जर अभ्यास