पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( 8 o ) फारच मदत होइले; आणि केवळ याच मुद्यावर आह्मीं वरील फेरफारांची तरफदारी करीत आहों. दुस-या पक्षीं डेॉ. विल्सन्, डॅ. मरेमिचेल, रावसाहैव मंडलीक आणि सर रेमंडवेस्ट, यांनीं निरनिराळीं कारणें दाखवून या फेरफारांबद्दल आपली प्रतिकूलता · दर्शविली. देशी भाषांच्या पुरस्कत्यनिों असें प्रतिपादन केलें कीं मराठी व गुजराथी या दोन्ही भाषांत वाङ्मय आहे, त्यांत कांहीं भाषाविषयक विशिष्ट घर्मही आहेत, त्या विशिष्ट धर्माचें लक्ष्यपूर्वक अध्ययन होणें योग्य आहे, अशा अध्यय नाच्या अभावीं त्यांच्या आभिवृद्धीकडे दुर्लक्ष्य होईल, व दोन आभियुक्त भाषांत प्राविण्य मिळवावयाचें ओझें विद्याथ्र्याच्या शिरावर लादल्यास शास्त्रीय विषयांकडे लक्ष देण्यास त्यांस मूळींच फुरसद मिळणार नाही. संस्कृतादि अभियुक्त भाषांच्या व देशी भाषांच्या वकिलांनी प्रदर्शित केलेली * किंवा भीति पूढे घडून आलेल्या गोष्टींवरून कितपत खरी ठरते याचा निर्णय मधील तीस वर्षांच्या ( १८६४-१८९४) अनुभवावरून सहज करितां येईल.

  • १८६८ च्या पूर्वीचे अहवाल उपलब्ध नाहीत, तथापि त्यापूर्वी तीन वर्षे पसिद्ध झालेल्या पुस्तकांची यादी स्वतंत्र छापलेली आहे. ह्या अहवालांत वै वैयाटलागांत १८६५ ते १८९७ पर्यंतच्या ३२ वर्षात प्रसिद्ध झालेल्या मराठी पुस्तकांचें आंकडे, खाली दिल्याप्रमाणें आहेत. अशा त-हेच्या आंकड्यावर सर्वंच भिस्त ठेवणें जरी इष्ट नाहीं तरी त्यांपासून पुष्कळ गोष्टी व्यक्त होतात हें निःसंशय आहे.

वर्षे छापलेल्या मराठी पुस्तकाची संख्या. प्रत्येक वर्षांची सरासरी’ १८६५ ते १८७४......... 1, 3 o १५३ 1८७५ ते १८८४......... ३, 1४३ ३१४ १८८५ ते १८९६......... ミ。とマ× ३२० एकूण ८, ४९७

  • "ितृलेल्या ३२ वर्षात एकूण ८४९७ पुस्तके छापली गेली असें या "ं" दिसतें. पूर्वीच्या ५० वर्षात पसिद्ध झालेली ६६१ पुस्तकें यांत तर एकंदर संख्या ९,१५८ होते. ठोकळ आकड्यांत सांगावयाचें ' ते १८९६ पर्यंत एकंदर ९००० मराठी पुस्तके छापली गेली.

- وی