( ९ ) A सुचिन्ह होय. ज्या ज्या निरनिरळ्या मार्गानीं महाराष्ट्र वाड्याचा अभ्युदय। “ व्हावयाचा होता ते सर्व मागे आतां खुले झाले होते, जुनी कविता छापण्याच्या कामांत बरीच प्रगत झाली, आणि जुन्या गंथभांडारांत नवीन भर टाकण्याचाही उपक्रम सुरू झाला. फलनिष्पत्तांच्या मानानें भूतकाल जरी रिता गेला होता तरी प्रगतीचें पाऊल इतकें पुढे पडलें होतें कीं भावी कालांत फलाशा पुर्णपणें । - तृस होईल असें खात्रीपूर्वक वाटत होतें, तरी पूढील तीस वर्षातल्या ~ गंथकारांनी व भाषांतरकारांनी आपल्या परिश्रमाच्या योगानें ही आशा कितपत फलदूप करून दाखविली याचा या टिपणाच्या दुस-या भागांत क्रमशः विचार केला आहे. भाभT २ रा. जुनें गद्यपद्य वाङ्मय. सन १८६७ च्या सुमारास 'राजस्दर आफ नेटिव्ह पब्लिकेशन्स' (देशी ग्रंथ नोंदणारे कामगार) ही जागा अस्तित्वांत आली. या जागेवरील आधिका-यांनीं प्रतिवर्षी आपल्या अहवालांत सरकारास जी सविस्तर माहिती दिली आहे तिचें साहाय्य आपणांस मराठी भाषेच्या पुढील अभिवृद्धीचा विचार करितांना होतें. सुमारें सन १८६४ ते १८९४ या दरम्यानचा तीस वर्षांचा काळ ह्मणजे युनिव्हर्सिटीपरीक्षापद्धतीच्या पूर्णवाढीचा काळ होय. या काळांत आर्टस् परिक्षांच्या अभ्यासक्रमांतून दुसरी भाषा या नात्यानें देशी भाषांचें उचाटन होऊन त्यांची जागा हिंदुस्थानांतील पुरातन व &isig (h Teriff (Classical Lauguages) पटकविली, व त्या भाषांस उत्तजन मिळू । लागलें. देशी भाषांबद्दल संस्कृतादि अभियुक्त भाषा घालण्याचा ठराव युनिव्हर्सिटीनें दिसेंबर सन १८६३ साली केला व त्याची अंमलबजावणी १८६७ सालापासून होऊ लागली. त्या वेळचे युनिव्हर्सिटांचे व्हाईस चॅन्सेलर्सर अलेक्झांडर ग्रांट व विद्यधिकारी हावर्डसाहेब यांनीं असें प्रतिपादन केलें कीं सांप्रत या इलाख्यांतील देशी भाषांत गद्यवाड्मय मुळीच नाहीं व पद्यवाङ्मय म्हणजे संस्कृतादि अभियुक्त भाषांची केवळ छायाच होय. तेव्हां या संस्कृतादि भाषा 气记 अध्ययन झाल्यास देशी भाषांतील वाङ्मयाच्या सर्व शाखांच्या সলিলুল্লীছন
पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/14
Appearance